जळगाव
भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महापुरुषांच्या समता स्वातंत्र्य बंधुता न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये २५००० नेतृत्व निर्माण करण्यासाठी आज संपूर्ण देशभरामधील ३१ राज्यामध्ये विद्यार्थ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्याचाच भाग म्हणून जळगाव मध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. सदर प्रशिक्षणाचे उदघाटक निवृत्त उपशिक्षण अधिकारी सिद्धार्थ नेतकर…
सातपुडा जंगल सफारीच्या बुकिंग वेबसाईटचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्या २०२४-२५ च्या वार्षिक योजनेअंतर्गत सातपुडा जंगल सफारी पाल योजनेच्या बुकिंग वेबसाईटचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक नियोजनच्या प्रशासकीय आढावा बैठकीपूर्वी पार पडला. या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार…
‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप; शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा : शिवकुमार एस
फालीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अनिल जैन व व्यासपिठावर उपस्थित मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘फाली म्हणजे फ्युचर ॲग्रीकलर लिडर ऑफ इंडिया होय, त्याच फाली या शब्दाचा एफ- फॉर्मर सेंट्रीक, ए-ॲप्रेरिसियेट, एल – लार्ज गोल व लॉर्न टर्म, आय – इनोव्हेशन यावर काम केल्यास शेतीत बदल होऊ शकता त्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय उच्च ठेवले…
महाराष्ट्रात प्रथमच सामुदायिक रेडिओ केंद्राचे राष्ट्रीय संमेल्लन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतातील सर्वच राज्यातील सामुदायिक रेडिओ केंद्राच्या प्रतिनिधींना भारत सरकार तर्फे विशेष निमंत्रण देवून मुबंई च्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, येथे दि ३ मे २०२५ ला आयोजन करण्यात आले. जळगाव मू.जे. महाविद्यालयाच्या रेडीओ मनभावन ९०.८ एफ एम चे संचालक अमोल देशमुख हे खान्देश भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्र सरकारच्या माहिती…
केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यापीठाला शैक्षणिक भेट
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी डेटा सायन्सचे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा व पुस्तक दीना निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वाचनालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, संशोधनपर पुस्तक बघितली व पुस्तकातील माहितीचा गोषवारा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर …
जैन हिल्स ला फालीच्या अकराव्या अधिवेशनाच्या तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जमिन कमी असली तरी चालेल मात्र त्याला व्यवसायीक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठ यासह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. शेतीत सात्तत ठेवले पाहिजे, संघर्षाच्या काळातही ती करत राहिले पाहिजे, असा सल्ला शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI)…
म्हसावद – बोरनार येथे लवकरच मोठा सौर प्रकल्प उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागातील वीज म्हणजे शेतकऱ्याच्या पिढ्यांची आशा आहे. जिल्ह्यात कधीच निधीचा अडथळा होऊ दिला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निधीची कधी कमतरता भासू दिली नाही, शेतकऱ्यांच्या शिवारात अंधार असू नये, त्याला दिवसा वीज मिळावी यासाठी कटिबद्ध असून पुढील टप्प्यात सौर प्रकल्प उभारणीवर भर दिला जाणार असून म्हसावद – बोरनार येथे…
जिल्हा नियोजन चा १% निधी आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : समाजात कुणीही मागे राहू नये… आणि दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे, तर संधी मिळाली पाहिजे, जिल्हा वार्षिक नियोजन च्या सर्वसाधारण च्या निधीतील १% निधी आता दिव्यांग सक्षमीकरणासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या अचूक आकडेवारी शिवाय योजना आखता येत नाहीत. म्हणूनच शासनाने ‘राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण’ हाती घेतलं असून…
‘फाली-२०२५’ च्या दुसऱ्या सत्राचा समारोप ; तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या : अशोक जैन
फालीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अशोक जैन व व्यासपिठावर उपस्थित मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी आशा असते, त्यादृष्टीने ते प्रयत्न करतात. मात्र तंत्रज्ञानासोबतच कठोर परिश्रम करावेच लागेल. ‘कर्म हेच जीवन’ मानून नैतिकता, पारदर्शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…
अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्या वर्षी १०० टक्के निकाल
सीआयएससीई बोर्डच्या निकालात १२ वीत क्रिषा राठोड तर १० वीत वेद भुसकाडे प्रथम जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२…
चुंचाळे ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषणास सुरुवात
ग्रामसभा न घेतल्याचा गंभीर आरोप, निधी अपव्यातून प्रशासनाला जागे करण्याचा निर्धार चुंचाळे ( वास्तव पोस्ट ) : गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभा न घेणाऱ्या चुंचाळे ग्रामपंचायत विरोधात पत्रकारांनी आता रस्त्यावर उतरून लोकशाहीचा निर्धार केला आहे. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात आजपासून प्राजक्ता संजय तायडे व सुजाता ठाकूर जोशी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरुवात झाली. उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे सहा…
के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनासोबतच १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण…
आप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोशियशनच्या मान्यतेने व जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकार्याने जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना द्वारे आयोजित ७व्या आप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या नईम अन्सारी याने तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुरच्या रईस शेख याचा २–० सेटने पराभव करून विजेतेपदासह…
‘फाली-२०२५’ च्या पहिल्या सत्राचा समारोप ; इनोव्हेशनमध्ये जळगाव, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे सोबतच औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीनीचा वापर होतं आहे त्यामुळे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. यासोबतच हवामानातील बदलांसह अनेक संकंटे शेतीवर येत आहे. यावर भविष्यातील शेतीकरण्याची पद्धत बदलावी लागेल आधुनिक तंत्रज्ञानासह कमी पाण्यात व हवामानातील बदल स्विकारेल अशी बि-बियाणे, टिश्यूकल्चरची व्हायरस फ्री रोपांची…
जैन हिल्स ला आजपासून फालीचे अकरावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतुन मिळते फक्त नियोजन करून तंत्रज्ञानासोबत शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणे करून शेती परवडेल, लहानपणापासूनच शेतीविषयी आवड असेल तर यात यशस्वी होता येते. मजूरांची टंचाईसह अन्य समस्या निर्माण होत असतात, मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढावे लागते…
