Headlines

SANDIP RANDHE

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकास कार्य ; पंतप्रधानांकडून महाराष्ट्र सरकारची प्रशंसा !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’च्या…

Read More

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही ! वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दररोज काहीतरी नवीन बातम्या या प्रकरणात समोर येत आहेत. वाल्मिक कराड यांना खंडणीच्या आरोपामध्ये व हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आल्यानंतर त्याला केज…

Read More

शारीरिक लढा संपला, पण मानसिक लढा अद्याप सुरूच : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : ‘सध्या समाजासमाजात भेदाभेद, जातिभेद या विषमतेने पुन्हा डोके वर काढले आहे. पूर्वीची परिस्थितीशी तुलना करता केवळ शारीरिक संघर्ष संपला आहे. मात्र, मानसिक पातळीवर अद्याप संघर्ष सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले असताना म्हटले आहे. यावेळी ॲड.आंबेडकर म्हणाले…

Read More

देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट ! DAP चे दर वाढनार नाही

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. डीएपीच्या दरात कोणतीही वाढ होणार नसून ५० किलोची पिशवी १३५० रुपयांना मिळत राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक…

Read More

केरळ चे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्याचा “मिनी पाकिस्तान” असा उल्लेख केल्याबद्दल सत्ताधारी आघाडी आणि विरोधकांची टीका केली आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान आहे म्हणून राहुल गांधींची बहीण तिथे निवडून आली, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक…

Read More

ग्लेन मॅक्सवेलने पकडला अफलातून झेल… ! बघा ‘तो’ व्हिडिओ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रिकेट कोणतेही असो आज प्रत्येक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक क्षेत्रात आपले शंभर टक्के योगदान देत असतो. यातच आपल्याल्या त्यांच्याकडून मैदानावर अनेक चमत्कार बघायला मिळत असतात. ग्लेन मॅक्सवेलने आज असाच एक पराक्रम केला. ग्लेन मॅक्सवेलने घेतलेला अविश्वसनीय वाटेल असा ‘तो’ झेल क्रिकेट जगताने बघितला. बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलने हा…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करुन केले नववर्षाचे स्वागत

ठाणे ( वास्तव पोस्ट ) : धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेले तसेच शिवसेना ठाणे शाखा आणि ‘रक्तानंद’ ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे यंदा ३० वे वर्ष असून यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी दरवर्षी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ‘रक्तानंद’ पुरस्कार…

Read More

धान-भरडधान्य खरेदीच्या नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा…

Read More

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी…

Read More

ग्रामीण भागात रस्त्यांच्या कामात पारदर्शकता व गुवत्तेला महत्व द्यावे : मंत्री जयकुमार गोरे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ व ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’च्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली….

Read More

पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने सह्याद्रीवर आढावा बैठक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे येणाऱ्या १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. यामध्ये त्यांनी परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि वस्त्रोद्योग विभागांना उपयुक्त सूचना दिल्या. यावेळी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे…

Read More

पिंप्राळा नगरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनात शिकण्याची जिद्द असून सुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने समाजातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षणापासून वंचित राहू शकतात हे बाब डोळ्यासमोर ठेवून जळगाव शहरात गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्षा प्रदिप पाटील यांच्या वतीने विद्यार्थी विकास केंद्रातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले….

Read More

पाळधीत संचारबंदी लागू ; रस्त्यावर दिसल्यास कारवाई, जनतेने शांतता ठेवावी अफवांना बळी पडू नये : पोलिस प्रशासन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवार दि.३१ डिसेंबर रोजी रात्री दोन गटात संघर्ष होऊन काही दुकानांची तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार गावातून काही वाहने जात असतांना, त्यातील एका वाहनाचा कट लागल्याने, या वाहनांच्या दिशेने बघून काही तरुणांनी शिवीगाळ…

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दि.३१ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशीप उपक्रमाकरिता प्रकल्प विकासकांना येणाऱ्या…

Read More

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नववर्षाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त केला. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल,…

Read More
Top
error: Content is protected !!