आमदार चंद्रकांत पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्यासोबत मुक्ताईनगर मतदारसंघातील विविध प्रशासकीय विषयांवर चर्चा केली. सदर बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुक्ताईनगर व संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामे, प्रशासकीय सुविधा आणि नागरी प्रश्नांबाबत सकारात्मक…
