Headlines

SANDIP RANDHE

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” जानेवारी २०२५ चा लाभ सुरु !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते, त्यानुसार लाडकी…

Read More

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची भाडेवाढ करण्यास मान्यता ; २५ जानेवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ लागू !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक २५ जानेवारी २०२५ (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल, अशी माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल,…

Read More

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची घेतली भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, “काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील,” असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी…

Read More

अखेर सूरत गेट ते निमखेडी रस्त्याच्या डागडूजीस सुरवात ; ९ कोटींच्या काँक्रीट रस्त्याची आठ महिन्यातच लागली होती वाट !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात गेल्या काही महिन्यांपासून प्रमुख तसेच कॉलनीतील रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने सुरु आहेत. यातच गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी सूरत गेट ते निमखेडी ( जूना महामार्ग ) हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा करण्यात आला होता. अनेक वर्षानंतर या रस्त्याचे काम हाती घेतल्याने, तसेच शहरात जाण्यासाठी हा सोईचा मार्ग असल्याने परिसरातील नागरिकांना लॉटरी लागल्यामय…

Read More

रायगडा रेल्वे स्थानकात मालगाडीवर बसलेल्या व्यक्तीचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू !

ओडिशा ( वास्तव पोस्ट ) : रायगडा रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात झाला. मालगाडीत बसलेल्या एका व्यक्तीने हाय व्होल्टेजच्या वायरला स्पर्श केला आणि डोळ्याची पापणी पडण्या च्या आताच तो आगीचा गोळा होऊन खाली पडला. संपूर्ण भाजल्याने त्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. समोर आला आहे. यात विजेचा धक्का लागून त्या व्यक्तीला…

Read More

आदिवासी आश्रम शाळांची वेळ १ फेब्रुवारी पासून बदलणार !

गडचिरोली ( वास्तव पोस्ट) : आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत १ फेब्रुवारीपासून बदल होणार असून, शाळा आता सकाळी ११ वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या…

Read More

चहा विक्रेत्याने आगीची अफवा पसरवल्याने जळगाव रेल्वे दुर्घटना घडली: उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि २२ बुधवार रोजी परधाडे ते माहिजी दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचे खरे कारण समोर आले आहे. काल संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याचा समज झाल्याने झालेल्या गोंधळामुळे प्रवाशांनी भितीपोटी डब्यातून खाली उड्या मारल्या. आणि नेमके याच वेळी बाजूच्या रेल्वे रुळावरुन कर्नाटक एक्सप्रेस आल्याने त्याखाली काही…

Read More

परधाडे – माहीजी स्थानका दरम्यान कर्नाटक एक्सप्रेस खाली चिरडून ११ प्रवाशांचा मृत्यू !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पासून ३५ किलोमीटर अंतरावर परधाडे ते माहेजी या रेल्वे स्थानका दरम्यान भीषण दुर्घटना घडली असून यात ११ रेल्वे प्रवासी मृत तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. यात जखमींची अवस्था बघता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनूसार आज बुधवार दि २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता अचानक पुष्पक…

Read More

ट्रम्प पर्व सुरु : अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच ट्रम्प यांनी केल्या अनेक मोठ्या घोषणा !

वॉशिंग्टन ( वास्तव पोस्ट ) : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात जे काही मुद्दे स्पस्ट केले त्यामुळे देशात आणि जगात चिंतेचे वातावरण आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांचे पहिले भाषण त्यांच्या आक्रमकतेने आणि मोठमोठ्या घोषणांमुळे सगळे हादरले आहेत. इमिग्रेशन धोरणाबाबत ट्रम्प यांनी पहिल्यांदाच जगाला धक्कादायक घोषणा केली आहे….

Read More

अमेरिकेला पुन्हा महान बनवणार ; नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी समर्थकांना केले संबोधित

DONALD TRUMP : शपथ ग्रहणापूर्वी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. देशावर आलेल्या प्रत्येक संकटावर तोडगा काढेल असे आश्वस्त केले. माझे पुनरागमन हा ‘ट्रम्प इफेक्ट’ नसून, तुम्ही आहात. तसेच सॉफ्ट बँकेने अब्जावधी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ट्रम्प म्हणाले. वॉशिंग्टन ( वास्तव पोस्ट ) : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा…

Read More

महिला डॉक्टरवर अत्याचार व हत्या प्रकरणी संजय रॉय यास जन्मठेपेची शिक्षा !

Kolkata Doctor Rape Case : कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉय यास १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्या शिक्षेसाठी १६० पानांचा निकाल लिहिण्यात आला होता, आज संजय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोलकत्ता ( वास्तव पोस्ट ) : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये…

Read More

महायुतीमध्ये नाराजी नाट्य ! नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निकाल लागून मोठा कालावधी लोटला असला तरी महायुतीमधील नाराजी नाट्य मात्र काही थांबायचे नाव घेत नाहीये. नाशिकमध्ये भाजपचे नेते गिरिश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वादाला सुरुवात झाली आहे. याच मुळे आता राज्य सरकारने या दोन्हीही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाला…

Read More

महाकुंभमेळा परिसरात सिलेंडर स्फोटामुळे आग ; अनेक तंबू जळून खाक !

MAHA KUMBH MELA : कुंभमेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे समजते. या आगीत २० ते २५ तंबू जळून खाक झाले. प्रयागराज ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळा परिसरात भीषण आग लागली. यावेळी तात्काळ अग्निशमन…

Read More

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; गडचिरोली पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे…

Read More

सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न…“महाराष्ट्र सुरक्षीत आहे का ?” महाराष्ट्रात सध्या सुरक्षेच्या मुद्द्यावर गहन चर्चा सुरू आहे. या चर्चेचा मुख्य विषय म्हणजे बॉलीवुड अभिनेता सैफ अलीवर झालेला चाकू हल्ला. वांद्रे येथील सैफ च्या घरामध्ये दि.१६ जानेवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईतील एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल सोसायटीत हल्लेखोर शिरलाच कसा? असा सवाल सध्या चर्चेत…

Read More
Top
error: Content is protected !!