भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : १० वी १२ वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जळगाव शहरातील महाविद्यालया मध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक भत्ता इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. ही…
