Headlines
Home » Archives for 2026-03-20

BREAKING: रुपाली चाकणकर पायउतार! भोंदू खरात प्रकरणाने सरकारची नाचक्की; ‘वर्षा’वरून सुटले राजीनाम्याचे आदेश

​मुंबई | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळिकीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ही कारवाई…

Read More

जळगावमध्ये क्रिकेटचा धमाका! आयपीएलच्या धर्तीवर ‘JCL 2026’ पर्व २ ची घोषणा

​जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क क्रिकेटवेड्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘आर. सी. बाफना जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व २’ चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल…

Read More

कुरंगीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क नांद्रा (ता.पाचोरा) कुरंगी येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूची अनधिकृतरीत्या वाहतूकीच्या ट्रॅक्टर वर पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुरंगी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय पाचोरा येथे जमा केले. आज दि. २०मार्च, शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता भरत नन्नवरे मंडळ…

Read More
error: Content is protected !!