Headlines
Home » Archives for 2025-06-06

मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,…

Read More

तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत हायटेक कार्यालयांची सुरक्षा – असुरक्षित ; मुख्यअभियंता काय भूमिका घेणार

भाग : २जळगाव (वास्तव पोस्ट) : शहरातील आकाशवाणी सर्कलच्या हाकेवर तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालय असून या अंतर्गत लघु पाटबंधारे व उपसा सिंचन विभाग कार्यालय आहेत तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निवासस्थानी बंगले भगीरथ तारंगत असे विविध प्रकारचे बंगल्यांसह हायटेक शासकीय कार्यालय असून या ठिकाणी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक रोजगार नियमन आणि कल्याण अंतर्गत नियुक्ती केलेले…

Read More

महावीर क्लासेसच्या आयआयटी, नीट, सीईटी, फाउंडेशन बॅचेसना उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आयआयटी, नीट व एमएचटी-सीईटीची अचूक तयारी करवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथील महावीर क्लासेसच्या बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू असून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या सर्व बॅचेस सुरू होत असल्याची माहिती महावीर क्लासेसच्या वतीने देण्यात आली. महावीर क्लासेस चे वैशिष्ट्य म्हणजे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रवेश…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड सौजन्याने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शुद्ध हवा, ऑक्सिजन…

Read More

११ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे ७ जून शनिवार रोजी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ११ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दि ७ जून  शनिवार रोजी सकाळी १०.०० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ जळगाव येथे करण्यात आलेले आहे. या निवड चाचणीतून पुणे येथे दि १३ ते १५ जून दरम्यान होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी दोन…

Read More
Top
error: Content is protected !!