Headlines
Home » Archives for 2024-06-06

५००० रूपयांची लाच घेतांना पिंप्राळा मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :शासकीय कार्यालयात आपली कामे करुन घेण्यासाठी अनेकांना विविध अनुभव येत असतात. बऱ्याचदा आपली कागदपत्रे पूर्ण असतांना देखील ‘विशेष व्यावहारीक पूर्तता’ न केल्याने कार्यालयात विनाकारण चकरा माराव्या लागतात. असाच काही अनुभव सावखेडा येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तिस आला. सात बारा उताऱ्यावर नाव लाऊन देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यास लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडण्यात…

Read More

पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने प्रथमच तयार केले मुंबईचे हवामान अंदाजपत्रक

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : BMC च्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने तयार केलेल्या मुंबईच्या पहिल्या-वहिल्या हवामान अंदाजपत्रकाच्या अहवालाचे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते BMC मुख्यालयात अनावरण करण्यात आले. महापालिका उपायुक्त (पर्यावरण आणि हवामान बदल) मिनेश पिंपळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते….

Read More

मुंबई शहर जिल्हा व उपनगर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांची समन्वय बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांची पावसाळापूर्व समन्वय बैठक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका मुख्यालयात संपन्न झाली. धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी निश्चित करून तातडीने…

Read More
Top
error: Content is protected !!