Headlines
Home » Archives for 2024-04-04

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा

जळगाव दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च याबाबतची अंतिम यादी तयार होईल त्याप्रमाणे खर्च गृहीत धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

Read More

नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध

मुंबई | दि. ४ (वास्तव पोस्ट न्यूज ) – अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि लोकसभा २०२४ च्या भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणांच्या जातीचा दाखला बनावट ठरवला होता. मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात…

Read More
Top
error: Content is protected !!