भावसार समाजातर्फे शिर्डी येथे ‘राज्यस्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ संपन्न

शिर्डी ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस BOSS च्या माध्यमातून राज्यस्तरीय दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिर्डी येथील ‘श्री साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल’ येथे थाटामाटात संपन्न झाला. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून गुणवंत आपल्या पालकांसह आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत व परिचय करुन…

Read More

प्रॉव्हिडंट फंड चूकवेगिरी करणाऱ्यांवरील दंड कमी करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच कार्पोरेट व मालक वर्गाच्या हिताचे व कामगार विरोधी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कामगार मंत्रालयाने दि.१४जून २०२४ रोजी प्रॉव्हिडंट फंडाचे कर्मचाऱ्यांचे योगदान वेळेवर जमा न करणाऱ्या नियोक्त्यावरील सर्व दंडात्मक शुल्क कमी करणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशातील १ कोटी…

Read More

पाचोर्‍यात वैशालीताई सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की, आज सर्वत्र शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पाचोर्‍यात…

Read More

आठवडे बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा !

Jalgaon Food Poisoning: पाणीपुरी हा चटपटीत पदार्थ असल्याने, अनेकांचा तो आवडता पदार्थ आहे. आजकाल खवय्यांची आवडती ही पाणीपुरी गल्लोगल्ली स्टॉल्सवर सहज मिळते. मात्र चोपडा तालुक्यातील कमळगावमध्ये पाणीपुरी खाणे चांगलेच महागात पडले आहे. चोपडा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा झाली आहे. या ८०…

Read More

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘सीटु’ च्या वतीने निदर्शने आंदोलन

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत संघर्ष समितीच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना ‘सीटु’ च्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या१) नव्याने ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले त्या सर्व…

Read More

‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी प्राचार्या सुषमा कंची यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :युनिव्हर्सल मेंटर्स असोसिएशन मुंबई, यांच्या वतीने मुंबईत एका शैक्षणिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील सीबीएसई स्कूलच्या काही निवडक प्राचार्यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमामध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांना देखील युनिव्हर्सल मेंटर्स असोसिएशनचे सीईओ संदीप गुलाटी यांच्या…

Read More

IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन आता त्यांची विकास आयुक्त, असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढले. तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून…

Read More

हृदयद्रावक : आई-वडीलांसमोरच टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू !

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावरील अपघातात एका टँकरखाली येऊन १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असुन ते दि.१७ जून…

Read More

गुगलचे AI असिस्टंट जेमिनी मोबाइल अ‍ॅप भारतात ९ भाषांमध्ये लाँच

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन गुगलने आज भारतामध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलीजेंस) असिस्टंट जेमिनी मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे .मराठी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, अशा एकूण नऊ भाषांमध्ये जेमिनी अ‍ॅप आता उपलब्ध आहे. युजर्संना टाइप करण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा आवश्यकतेनुसार फोटो जोडण्यासाठी हे ॲप…

Read More

प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात ; वायनाड पोटनिवडणूक लढवणार

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खासदार राहुल गांधी यांनी वायनाडमधून आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेलीतून खासदार म्हणून काम करणार आहेत. २०२४ च्या लोकसभेसाठी त्यांनी वायनाड आणि रायबरेली अशा दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते दरम्यान राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघ सोडून ते…

Read More

पोलीस भरती : एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले असल्यास मैदानी चाचणीत चार दिवसांचे अंतर

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणेसाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९ जून २०२४ पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी दोन ठिकाणी किंवा…

Read More

पश्चिम बंगालमध्ये कंचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीची भीषण धडक ; ८ ठार तर ५० जखमी

Kanchenjunga Express Accident :पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला असुन मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताहून येणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. दार्जिलिंग ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये आज सकाळी आगरत- सियालदाह कंचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात आज सकाळी झालेल्या भीषण धडकेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना पश्चिम…

Read More

पासधारक विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी ; एसटी पास आता थेट तुमच्या शाळेत

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यभरात शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणारे असे लाखो विद्यार्थी आहेत, की जे आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने ये जा करत असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना आता अ एसटी बसचे पास त्यांच्या कॉलेज तथा शाळेत वितरित करण्यात येतील. याबाबत तशा सूचना…

Read More

तलावात असंख्य मृत मासे आढळल्याने खळबळ; प्रशासनाने पंचनामा करून नमूने केले संकलित

Manyarkheda Lake : मण्यारखेडा तलावात हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांडपाणी तसेच MIDC परिसरातून रसायनयुक्त पाणी तलावात येत असल्याने ही घटना घडल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनेक क्विंटल मासे मृत झालेले आढळून…

Read More

‘ईव्हीएम हॅक होऊ शकते’, ते बंद केले पाहिजे ; एलोन मस्कचा मोठा दावा

We should eliminate EVM : एलोन मस्क म्हणाले की ईव्हीएम हॅक होऊ शकतात त्यामुळे आपण ते बंद केले पाहिजेत. यासोबतच त्यांनी अमेरिकन निवडणुकांमधून देखील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) काढून टाकण्याची मागणी केली. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान…

Read More
error: Content is protected !!