Headlines

प्रत्येक जिल्हा आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचे होणार अद्ययावतीकरण ; २७६६ कोटींच्या कामांना मंजूरी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी २७६६ कोटींच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. दरड प्रतिबंधक, वीज कोसळण्यापासून प्रतिबंध, पूर संरक्षण भिंत, लहान पुलांचे काम, नाला खोलीकरण दुष्काळ निवारणासाठी भूजल पुनर्भरण, तलाव दुरुस्ती, वनीकरण आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. मंत्रालयातील राज्य…

Read More

लासगाव येथील शेकडो महिलांचा पक्षात प्रवेश

पाचोरा (वास्तव पोस्ट ) : ”मला विधानसभेला उमेदवारी जाहीर करून उध्दव ठाकरे साहेबांनी महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. याचमुळे मतदारसंघातील महिला एकजुटीने आमच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र असून याचमुळे मतदारसंघात परिवर्तन होणारच !” असे प्रतिपादन वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या लासगाव येथील प्रवेश सोहळ्यात बोलत होत्या. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात वैशाली सुर्यवंशी यांच्या…

Read More

बारा बलुतेदार जिल्हा प्रतिनिधींची बैठक संपन्न ;पुढील बैठक १६ ऑगस्ट रोजी होणार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे “बारा बलुतेदार जिल्हा प्रतिनिधींची” एकत्रित बैठक प्रदेशाध्यक्ष कल्याण रावजी दळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली, मीटिंगचा मुख्य विषय होता बारा बलुतेदार व अठरापगड जाती यांच्या एल्गार यात्रेनिमित्त, ऋणमोचन येथून ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या हप्त्यात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतीला अभिवादन करून २७ दिवस ३३ जिल्ह्यांचा प्रवास करत व जनजागृती करत बारा…

Read More

वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते अबॅकस स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील खडकदेवळा येथे घेण्यात आलेल्या अबॅकस स्पर्धेतील विजेत्यांना आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्ववंशी यांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे डॉ.वाय.पी. युवा फाऊंडेशन व साईनाथ सार्वजनीक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषीक वितरण पार पडले. बदामी सर व बदामी मॅडम यांच्या अकॅडमीच्या वतीने अबॅकस…

Read More

लाडकी बहीण योजना-अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mahila Sakshamikaran : सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा आज संपन्न झाला. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह‌ विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उप मुख्यमंत्री फडणवीस व उप मुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे हप्ते जमा होतील असे मुख्यमंत्री…

Read More

‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजना-लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडा : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

LADAKI BAHIN YOJANA : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार क्रमांक जोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. दि. ३१ ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दि. ३१ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. मुंबई ( वास्तव पोस्ट )…

Read More

ओरियन सीबीएसईच्या कौस्तुभ जंजाळे याला सुवर्णपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अकोला येथे झालेल्या ५ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता ६ वी चा विद्यार्थी कौस्तुभ राजेंद्र जंजाळे याने सहभाग घेतला होता. त्याची कोटा (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कौस्तुभ याने १४ वर्षे आतील वयोगटातील ५० किलो वजन…

Read More

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा ; निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज निवासी उप जिल्हाधिकारी जळगाव यांना राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्य सदस्य घनशाम चौधरी, भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष देवा निकम यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व संख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व द्या या मुख्य मुद्द्यांसह ९ मुद्द्यांना धरुन राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा…

Read More

मू.जे. महाविद्यालयात रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.व्ही.एस.कंची यांनी रंगनाथन यांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी प्रा.नीलेश चौधरी, प्रा. भूषण धनगर, प्रा. तायडे, विद्या राजहंस,…

Read More

केसीईच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी प्रा.डॉ.सी.एस. पाटील, प्रा. कल्पेश महाजन, ग्रंथपाल गणेश नेवे उपस्थित होते. प्रा.विजय एन.चौधरी यांनी डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी प्रा.पी.डी….

Read More

मसाज पार्लरवर धाड ; नको त्या अवस्थेत सापडल्या तरुण मुली !

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती येथील राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा-मसाज सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकत स्पा भागीदारासह चार तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतले. या स्पा सेंटरवर मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय आणि तरुणाईचे अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार १३ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे … मंगळवार दि.१३ रोजी सागर पार्क, जळगाव येथून

Read More

… तर लाडकी बहीण योजनेचे पैशे परत घेऊ : आमदार रवी राणा यांचे वादग्रस्त विधान

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेस घोषणा झाल्यापासून राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून अजूनही अर्ज केले जात आहेत. या योजनेच्या प्रचारासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तर…

Read More

प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

CM EKANATH SHINDE : भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर व सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी,यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतीसंभाजीनगर येथे आयोजित मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळ्यामध्ये केली. छत्रपती संभाजी नगर ( वास्तव पोस्ट ) : विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे येथील टीव्ही…

Read More

चाळीसगाव पोलीस आणि रोटरी क्लब यांच्या वतीने ‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रमाचे आयोजन

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : सध्याच्या यांत्रिक युगात मनुष्याचे जीवनचक्र हे खूपच धावपळीचे झाले आहे. विविध संशोधनामुळे बसल्या जागी आपण आपली बरीचशी कामे उरकवून घेत असतो. विशेषतः मोबाईलमुळे आपल्याला खूपच सोपे झाले आहे. पाहिजे ती माहीती आपण चुटकी वाजवताच आपल्याला मोबाईल वर कळू शकते. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर हे मानवास हानी कारक ठरू शकते. अशातच…

Read More
error: Content is protected !!