Headlines

सिडको विभागीय आयुक्तांना रस्त्यांच्या समस्येबाबत माकपाचे निवेदन

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक ३१ मध्ये रस्त्याची झालेली दुरवस्था, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व स्थानिक नागरिक आपला संताप व्यक्त करत आहे गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणूका न झाल्यामुळे आज नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार व नगरपालिका प्रशासन जबाबदार…

Read More

धक्कादायक : महामार्ग पुन्हा खचला ! आतातरी पैसा खड्डयात न टाकता गुणवत्ता राखून रस्त्याच्या कामात टाका

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रवास करणे अतिशय धोक्याचे झाले असुन जळगाव शहरवासी अक्षरशः आपल्या हातात गाडीची मुठ पकडावी की आपला जीव आपल्या मुठीत पकडावा अशा द्विधा मनस्थितित प्रवास करत आहेत. दररोज लहान मोठे अपघात होत आहेत, काहीवेळा थोड्यावर निभावते तर काहीवेळा जीवाशी जात असतांना देखील शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर बऱ्याच…

Read More

जैन इरिगेशनची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ; परिवर्तनातच शेतकऱ्यांची उन्नती :अनिल जैन

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, व्यासपिठावर (डावीकडून) कंपनी सेक्रटरी ए. व्ही. घोडेगावकर, स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, शिषीर दलाल, घन:श्याम दास, अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, स्वतंत्र संचालक नॅन्सी बॅरी, डॉ. एच. पी. सिंग, चीफ फायनान्शिअल ऑफिसर बिपीन वलामे व मागील बाजूस…

Read More

महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार ; आज होणार घोषणा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ): नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील महाराष्ट्रासह काही राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे नेते मंडळींचे लक्ष लागले आहे. अशातच या निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यासाठी दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने…

Read More

जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा तिसरा वर्धापन दिन महामेळावा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : हॉटेल सागर इन जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा महाराष्ट्र राज्याचा राज्यव्यापी मेळावा थाटात संपन्न झाला. राज्यातील सर्व जिल्ह्यातून समितीचे पदाधिकारी असलेले राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणीतील पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी नगराध्यक्ष…

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारताचा ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त…

Read More

भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा येथे ७८ वा प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमाचे ध्वजारोहण समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील माजी सरपंच शिवप्रसाद भालेराव, भानुदास महाजन, गोलाईत, रंजनाताई यांच्यासह मुख्याध्यापक वसंत पाटील उपशिक्षक ध्रुव सिंग पाटील विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मिठाई,…

Read More

मिनी मॅरेथॉन ‘एक धाव सुरक्षेची’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉन चे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात दि.१४ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ०७:३० वाजता आपत्ती व्यवस्थापन विषयक व्यापक जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन-एक…

Read More

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात चांगल्या कामगिरीबद्दल प्रशस्तिपत्र व पदक देऊन सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचे संकल्पनेतून व आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव, यु.आर.वर्मा विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग नाशिक, व्ही.टी. भुकन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांचे हस्ते सन २०२४-२५ या कालावधीमध्ये बनावट मदय निर्मीती, हातभटटी दारु निर्मीती, विक्रीचे गुन्हे उघडकीस आणून राज्य उत्पादन शुल्क नाशिक…

Read More

वनक्षेत्रपाल विरोधात दिलेल्या तक्रारी संदर्भात विभागीय आयुक्तांकडून कारवाईचे आदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जन माहिती अधिकारी तथा वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण, यावल यांना मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी माहिती देण्याचे आदेश दिले होते परंतु या दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून ठेंगा व बगल दाखवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती न दिल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची व दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत दंडात्मक…

Read More

मानव सेवा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस. डाकलिया,सचिव विश्वनाथ जोशी, सदस्य डॉ. विजय सरोदे, देवेंद्र अग्रवाल, दयानंद केसवानी, कमल पारेख, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच पालक सदस्या अर्चना पाटील व सोनाली चौधरी…

Read More

मू .जे. महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्याविषयी ग्रंथ प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सरस्वती पूजन व ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. व्ही. एस. कंची यांनी ‘स्वातंत्र्याचे मूल्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रा.आर बी….

Read More

मू.जे.महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उमविचा नामविस्तार दिन कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता आपल्या जगण्याभोगण्याचे अनुभव आपल्या कवितेतून मांडून बहिणाबाई चौधरी यांनी मराठी वाड्मयाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. बोलीभाषेत व्यक्त होतांना शेती, माती आणि सामाजिक अनुभव आपल्या कवितेतून व्यक्त केले. त्यामुळे त्या थोर कवयित्री आहेत असे मत डॉ. योगेश महाले यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी…

Read More

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गांधी रिसर्च फाऊंडेश तर्फे वृक्षारोपण

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण करतांना जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहकार्य लाभले आहे….

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२८ वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ वी पुण्यतिथी निमित्त निमखेडी शिवार जळगाव येथे जळगाव शहर अहिल्या महिला संघ व धनगर समाज कर्मचारी संघटना यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्या मातेस पूजा व फुलहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डी.बी. पांढरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय दिला….

Read More
error: Content is protected !!