Headlines

जळगाव महामार्गावरील ‘त्या’ दोन्ही अपघाताप्रकरणी ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्री यांचे आदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात आज दि.२ मंगळवार रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे उपस्थितीत रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली. यात शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या सततच्या अपघातांवर उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मागील आठवड्यात झालेल्या दोन्ही अपघातास ठेकेदारास जबाबदार…

Read More

IMA जळगाव शाखेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय वैद्यकीय संघटना, जळगाव (Indian Medical Association) शाखेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय संस्थांना एकत्र आणून तक्रार निवारणाच्या प्रणाली अधिक प्रभावी करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन…

Read More

इनरव्हील क्लब जळगाव व रोटरी रॉयल्सतर्फे ‘महिला सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्र संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट) : घरात पाल्यांशी बोलताना मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. महिलांप्रमाणे मुलांमध्येही संवेदनशील मन निर्माण करता आले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या जडणघडणीसाठी पालकांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. घरातून मुलांना महिलांविषयी आदरपूर्वक वागण्याची शिकवण मिळाली तर समाजामध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यासाठी पालकांचीही जबाबदारी महत्त्वपूर्ण असून मुलांशी वार्तालाप वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.’ असा सूर महिला…

Read More

जैन हिल्स वर पोळा उत्साहात ; आदिवासी होळी नृत्य ठरले लक्षवेधी; विदेशी नागरिकांसह भूमिपुत्रांनी धरला ठेका

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आदिवासी पारंपारिक देवदानी होळी नृत्य… शौर्यवीर ढोलताशांचा कडकडाट… संबळ वाद्यावर सालदारांचे नृत्य… सनई-चौघाड्यांच्या वाद्यासह… सर्जा-राजा म्हणजे कृषी संस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक ही जैन हिल्सवरील पोळाचे पारंपारिक महत्त्व अधोरेखित करीत होती. या पोळा उत्सवात विदेशी विद्यार्थ्यांसह भुमिपुत्रांनी ठेका धरला. वृषभ राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील…

Read More

जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव : नितीन गडकरींचे नागरिकांच्या शिष्टमंडळास आश्वासन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहरातील व वळण महामार्गांशी संबंधित मागण्यांचे निवेदन देतांना शिष्टमंडळाचे अध्यक्ष अतुल जैन सोबत (डावीकडून) दिलीप तिवारी, प्रेम कोगटा, अनिष शहा, गडकरी, जैन, सुशिल नवाल, दिपीक चौधरी, भरत अमळकर नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरातील महामार्ग क्र. ५३ चा पाळधी ते तरसोद या महामार्गादरम्यानचा जळगाव शहरातील बांभोरी ते…

Read More

महिलांच्या सहभागाने न्याय व्यवस्था अधिक बळकट आणि सुदृढ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर (वास्तव पोस्ट) : विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय ही सकारात्मक बाब असून भारतीय न्याय व्यवस्था अधिक सुदृढ आणि बळकट असल्याचे ते द्योतक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र…

Read More

खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटीफिकेशन अंतर्गत प्रतिभावंत खेळाडू चाचणी कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासनाच्या युवा व खेल मंत्रालय अंतर्गत स्पोर्ट्स ऑथोरीटी ऑफ इंडिया मार्फत एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे खेलो इन्डिया रायझींग टॅलेंट आयडेंटीफिकेशन योजनेंतर्गत ९ वर्षे ते १८ वयोगटातील प्रतिभावंत खेळाडूंची चाचणी आयोजित केली आहे. याविषयी जिल्हास्तरीय समितीची बैठक वेवोतोलू केझो (परिविक्षाधीन भा. प्र. से.) यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. सदर…

Read More

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड चाचणीत जयेश सपकाळे व इशा राठोड प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १९ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन १ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आले. यातून पहिल्या चार मुली व चार मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली. कोल्हापूर येथे दि.५ ते ७ सप्टेंबर २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी…

Read More

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील दुसर्‍या टप्प्यातील निधी वाटपाचा शुभारंभ !

नागपुर ( वास्तव पोस्ट ) : नागपूर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संवाद सोहळ्याला उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या लाडक्या बहिणींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. तसेच यावेळी या योजनेच्या टप्पा दोनच्या निधीचे वितरण देखील करण्यात आले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण

जळगाव ( वास्तव पोस्ट्स ) : येथील रावसाहेब रुपचंद विद्यालय जळगाव या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे कार्यकारणी सदस्यांसह विद्यार्थ्यांची इंटरॅक्ट क्लब यासाठी निवड करण्यात आली कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष रो.छाया पाटील सेक्रेटरी रो. किरण सिंग माजी अध्यक्ष रो. आर.एन. कुलकर्णी, प्रा.दिलीप भारंभे, रो. हेमंत पाटील, रो. श्रीरंग पाटील तसेच रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक…

Read More

आंतरराष्ट्रीय मॅक फेअर मध्ये भुसावळ तालुक्यातील चौघांची निवड

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : दोन वर्षांपूर्वी गुजरात मधील जुनागड येथे झालेल्या राष्ट्रीय भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवल मध्ये भुसावळ तालुक्यातील चौघांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी केलेल्या सादरीकरणामुळे त्यांची लखनऊ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅक फेअर २०२४ साठी निवड करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी गुजरात राज्यात रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवलचे आयोजन…

Read More

अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

यवतमाळ ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.६ सप्टेंबर असून अर्ज आयुक्त, समाज कल्याणआयुक्तालय महाराष्ट्र राज्य, ३, चर्चपथ,…

Read More

मू .जे.महाविद्यालयात रंगला “पाऊस गाणी” कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे.महाविद्यालयात मराठी विभाग व साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ यांनी आयोजित केलेला ‘पाऊस गाणी’ हा गीत-संगीत-कविता-नृत्य यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गीतगायन, काव्यवाचन, नृत्याविष्कार आणि वादन यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात कागदी होड्या पाण्यात सोडून झाली. डॉ. अखिलेश शर्मा यांनी पर्जन्यसूक्त म्हटले. अनुरागाचे थेंब झेलती,…

Read More

दोन दिवसात महामार्गाची दुरुस्ती करा, अन्यथा महामार्ग उखडून वाहतूक बंद करू : माजी उपमहापौर कुलभूषण पाटील

HIT AND RUN : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा निषेध तसेच राज्य सरकार व जळगाव जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनते विरुद्ध शहरात रोज होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी खोटे नगर स्टॉप ते आकाशवाणी चौक मार्गावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी जळगावकर या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या…

Read More

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणीचे रविवारी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन आता रविवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश शाळेच्या मागे) आयोजित करण्यात…

Read More
Top
error: Content is protected !!