शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सहआयोजीत “उर्वरित जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२४-२५” अनुभूती निवासी स्कूल येथे दि. ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान पार पडल्यात. स्पर्धेत जिल्ह्यातील ५०…

Read More

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ : आमदार सत्यजित तांबे ; पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सची सांगता

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार निर्भयता आणि नैतिकता शिकवतो. हा विचार घेऊन युवकांनी राष्ट्रबांधणीसाठी काम करावे. गांधी आणि नेहरूंच्या विचारावर देश उभा आहे . हा विचार जोपासणारी जयहिंद लोकचळवळ ही राज्यभरातील तरुणांसाठी मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे जयहिंद…

Read More

माकप कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : नाशिक पश्चिम विधानसभेची निवडणूक माकप नेते डॉ. डी.एल. कराड लढणार आहेत. शनिवार दि.५ ऑक्टोबर रोजी सातपूर गावातील संत सावता क्षत्रिय काशीमाळी मंगल कार्यालयात माकप पदाधिकाऱ्यांचा मेळावा कॉ.सिताराम ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी कामगार, कष्टकरी, शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. कराड यांची उमेदवारी असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते डॉ. अजित…

Read More

मुंबई आणि महानगर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी

ठाणे (वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये ३३ हजार कोटींहून अधिक किंमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो-कुलाबा-वांद्रे-सीप्झ टप्पा-१ (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक) शुभारंभ, ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी तसेच छेडा नगर ते आनंद नगर पूर्व मुक्त…

Read More

डी.वाय. पाटील कृषी विद्यापीठाची अनिल जैन यांना डॉक्टरेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेती व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व महत्वपूर्ण योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष अनिल जैन यांना डॉ. डी.वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ, कोल्हापूर ने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी जाहीर केली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात जैन यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

Read More

जैन इरिगेशनचे कॅरम पट्टू संदीप दिवे आणि अभिजीत त्रिपणकर यांना शिवछत्रपती पुरस्कार घोषित

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षाकरीता कालच घोषित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये कॅरम ह्या खेळाकरिता जैन इरिगेशनचे खेळाडू संदीप दिवे (मुंबई) आणि अभिजीत त्रिपाणकर (पुणे) यांना खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्येही जैन इरिगेशनचीच माजी खेळाडू कुमारी नीलम घोडके (मुंबई) हिला सुद्धा…

Read More

धर्माचे राजकारण हाच अधर्म : प्रा. शरद बाविस्कर ; सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा : उज्वल कुमार चव्हाण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राजकारण हे सर्वांच्या मानवी व्यवहाराचे क्षेत्र आहे. लोकशाही हा मानवी मूल्यांचा नैतिक अधिकार असून प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे. लोकशाहीच्या नावाखाली राजकारणामध्ये धर्माचा वापर करणे हाच अधर्म असल्याची टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक व लेखक प्रा. शरद बाविस्कर यांनी केली. तर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाच्या असल्याचे डॉ….

Read More

डाॅ.नयना झोपे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ज्ञानभारती फाउंडेशन संस्थेतर्फे डाॅ. उल्हास पाटील विधीविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. नयना झोपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. नयना आणि त्यांचे पती या दोघांचेही सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनिय असून त्या एक चांगल्या समाजसेविका आहेत. डाॅ. नयना नितीन महाजन झोपे या पी.एच.डी. झालेल्या असून त्यांचे कायदेविषयक चार पुस्तकं प्रकाशित झाली…

Read More

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे अभिनव कृषी व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्य जोपासणे या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, प्रमुख मान्यवर अनिल भोकरे व शैलेंद्र चव्हाण, कार्यक्रमाचे समनव्यक व विभाग प्रमुख डॉ. वीणा भोसले, अकॅडमिक डीन डॉ.प्रज्ञा विखार यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले….

Read More

महात्मा गांधी तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा : पद्मश्री इंद्रा उदयन ; आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता : अशोक जैन

जय हिंद ग्लोबल परिषदेचे दीपप्रज्ज्वल करुन उद्घाटन करताना डावीकडून पद्मश्री इंद्रा उदयन, अशोक जैन, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. नामदेव गुंजाळ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल, प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समिती तर्फे सेल्फ डिफेन्स क्लबचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समितीतर्फे विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी महिला समिती समन्वयक प्रा. हर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा ताएकवोंडो असोसिएशनच्या सहयोगाने सेल्फ डिफेन्स क्लब स्थापन करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर मणियार विधी महाविद्यालयाच्या डॉ. विजेता सिंग, के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय…

Read More

राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत डॉ. जयंत इंगळे यांचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ( वास्तव पोस्ट ) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्याद्वारे शिक्षकांसाठी आयोजित राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज, एम. जे. कॉलेज, जळगाव येथील डॉ. जयंत पंडित इंगळे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. स्पर्धेच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागात त्यांनी प्रस्तुत केलेल्या इंग्रजी विषयातील…

Read More

देशाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : डॉ. उदय निरगुडकर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर इच्छाशक्ती, अविरत मेहनत, सांघिक प्रयत्न, त्याग आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयात ‘रोजगार कक्ष’ विभागाच्या वतीने ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ, प्रसिद्ध वक्ते व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर, मुंबई यांचे ‘आजचा तरुण आणि भविष्यातील संधी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात…

Read More

तायक्वांडो : जैन स्पोर्टस् अकॅडमीचा पुष्पक महाजन यास सुवर्ण तर यश, पुर्वा आणि गौरी यांना कांस्यपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत लातुर येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. २८ जिल्ह्यांतील ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. यात पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर छत्रपती संभाजीनगर उपविजेते ठरले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे…

Read More

जलविद्युत संच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यास विरोध

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे व महानिर्मिती कंपनी संचलित सुमारे १६ जलविद्युत संच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. शासनाचा हा निर्णय अयोग्य असून तो ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्षा कडून (मार्क्सवादी) करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे सन २००५ पूर्वी महाराष्ट्र…

Read More
error: Content is protected !!