Headlines

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण वाढवणार : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी सामुहिक…

Read More

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात सुकाणू समितीची बैठक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठांचे एनईपी अंमलबजावणी संदर्भात मूल्यमापन करावे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, चर्चगेट येथे आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची…

Read More

‘राष्ट्रीय सेवा योजना’ अंतर्गत मू.जे. महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न

जळगाव (वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक ग्राम वंजारी खपाट येथे झाले. शिबिराचा समारोप कार्यक्रमासाठी मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना. भारंबे हे अध्यक्ष म्हणून तसेच निरोप समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अशोक राणे उपस्थित होते. या…

Read More

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त अंधांच्या राज्यस्तरीय सुगम गित गायन स्पर्धत राज्यभरातून पुणे, मुंबई, अकोला, नागपूर, सोलापूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणाहून प्रज्ञाचक्षु बांधवांनी व भगिनींनी हजेरी लावली. सर्वप्रथम सकाळी उद्घाटन…

Read More

धक्कादायक : एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार ! आरोपींना पोलिस कोठडी

पुणे ( वास्तव पोस्ट ) : आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या धक्कादायक या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचाराचा आरोप संस्थाचालकाच्या मेव्हण्यावर करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस डीसीपी शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मातंग समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असून, मातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी…

Read More

मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी यांचे भव्य प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात मा. किरीट भाईजींचे प्रत्यक्ष दर्शन व विद्वत्ता पूर्ण प्रवचनाचा लाभ सर्व महानुभावाना होणार आहे. तरी भाविकांनी…

Read More

जळगाव विमानतळ येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा ; राज्यातील विमानतळांच्या कामाला वेग द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विमानतळांसंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या विमानतळांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विमानतळांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे. देश…

Read More

लोकायुक्तांकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना कामकाजासंबंधीचा अहवाल सादर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे लोक आयुक्त न्या.वि.मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा ५१ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला. लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२३ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ४ हजार ७९० नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या….

Read More

संविधान व कायद्यांबाबत जन जागरुकतेसाठी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पीडित बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील…

Read More

‘पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांच्या तपासात पीडितांची ओळख गुप्त राहील याची दक्षता घ्या” : डॉ. गोऱ्हे यांच्या सूचना

कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढून आरोपींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली…

Read More

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन साजरा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे…

Read More

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा वाटा : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार जैन समाज करतो. या सामाजिक उत्तरदायित्वासह देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा वाटा असून भारताच्या आर्थिक विकासयात्रेतही अनन्यसाधारण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नागपूर विभागाच्या नवीन व्यवस्थापन समिती, महिला आणि…

Read More

“खेळ भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” : मंत्री गुलाबराव पाटील

६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे जळगावात भव्य उद्घाटन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ जळगाव शहरात करण्यात आला. या स्पर्धेत २१ राज्यांतील ७०० खेळाडूं सहभागी झाले आहे, ज्यामुळे या स्पर्धेने राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून ओळख मिळवली आहे….

Read More

माजी सैनिक किशोर पाटील यांचा शेगाव येथे सत्कार

शेगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी l सुमित पाटील : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नाशिक विभागाचे मा. विभागीय उपाध्यक्ष किशोर पाटील यांचा शेगाव येथे संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशन तथा वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. संघटनेच्या राज्य कार्यकारणीत कार्यरत असताना संघटनेचा प्रचार, प्रसार व विस्तार करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. संघटनेच्या…

Read More
Top
error: Content is protected !!