एस एस मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ चे उद्घाटन निवृत्त प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी.युवाकुमार रेड्डी, डॉ. डी.आर. क्षीरसागर, स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.शरद चव्हाण, स्नेहसंमेलन सचिव मनीष चव्हाण हे होते. यावेळी कार्यक्रमास डॉ.रेखा पाहूजा, प्रा. जी.व्ही. धुमाळे, प्रा.योगेश महाजन, डॉ.अंजली बोंदर, डॉ….
