देशातील पहिली ‘स्वच्छ भारत अकादमी’ ठाण्यात शासकीय तांत्रिक विद्यालयात सुरू करणार
ठाणे, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातंर्गत ठाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालय येथे देशातील पहिली ‘स्वच्छ भारत अकादमी’ सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि बीव्हीजी भारत विकास ग्रुप यांच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. हा उपक्रम स्वच्छता…
