अरविंद केजरीवाल यांच्या कालच्या जामिनावर आज स्थगिती; कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सुर
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. या जामीन प्रकरणात ईडीने ४८ तास मागितले होते, मात्र राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीची मागणी कालच फेटाळून लावली होती. दरम्यान ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवालांच्या जामिनास विरोध दर्शविला. त्यानुसार…
