Headlines
Home » जळगाव » सर्प दंश झालेल्या विद्यार्थ्याला दिलीप वाघ यांची आर्थिक मदत

सर्प दंश झालेल्या विद्यार्थ्याला दिलीप वाघ यांची आर्थिक मदत

पिंपळगाव हरेश्वर ( वास्तव पोस्ट ) : येथील सर्प दंश झालेल्या इयत्ता १०वी चा विद्यार्थी धनंजय संजय बडगुजर याला आमदार दिलीप वाघ यांनी केली आर्थिक मदत केली. सर्प दंश झालेला धनंजय हा रुग्णालयात सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता.

धनंजय ची आई मजुरी करुन कुटुंब सांभाळते. वडिल अपंग असल्यामुळे कुटुंबावर मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ झाली होती. आमदार दिलीप वाघ यांनी केली मोठी आर्थिक मदत केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड, विजुआप्पा पाटील, मौजुलालशेठ जैन, गोविंदराव पाटील, तुषार काळे, सुरेशबापु बडगुजर,आबा बडगुजर, रमेशतात्या पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!