Headlines
Home » जळगाव » Page 54

जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २८ रोजी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग विभागात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींचे सहा गट आणि योगासनांच्या चार प्रकारांत होणाऱ्या या स्पर्धेतून राज्यपातळीवर जाण्याची संधीही स्पर्धकांना मिळणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नाव…

Read More

पारितोषिक वितरण : गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता; राज्यातील ४१ शाळांना मिळणार विशेष पुरस्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त व…

Read More

“बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लहान माऊलींसाठी बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचे आयोजन करित असते. आज झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमात रिंगण, ज्ञानबा माऊलीचा गजर, पाऊली यातुन वारीची अनुभूती चिमुकल्यांनी करून दिली. कांताई सभागृहात झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाव्दारे उद्घाटन…

Read More

झांबरे विद्यालयात हरिपाठ अन् रिंगण सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त हरिपाठ पठण करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला. मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी व ग्रंथ पूजन करण्यात आले. याप्रसंगी चंद्रभागेच्या तिरी ,विठ्ठला विठ्ठला , जय जय राम कृष्ण हरी या अभंगांचे गायन…

Read More

ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये रंगला आषाढी एकादशी सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कीर्तन, भजन, पावली, भारुडे, फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी प्राचार्य श्रीधर सुनकरी, उपप्राचार्या रजनी गोजोरेकर व शिक्षक बांधव उपस्थित होते….

Read More

किलबिल बालक मंदिरात विद्यार्थी झाले वारकरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेत आषाढी एकादशीनिमित्त सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांची दिंडी शाळेपासून ते हरी मंदिरापर्यंत काढण्यात आली. प्रमुख पाहुण्या संगीता बोरोले यांनी पालखीचे पूजन केले आणि दिंडीमध्ये सहभागी झाल्या. मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी मार्गदर्शन केले. सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारल्या. विठ्ठलाच्या भूमिकेत ध्रुव शेळके,…

Read More

ओरियन सीबीएसई स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा जल्लोषात साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा अनुभवला. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी विठ्ठल-रुक्मिणी पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भक्तिमय गीतांवर नृत्य आणि पावली सादर केली. कार्यक्रमात…

Read More

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

पंढरपूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री…

Read More

भडगावातील असंख्य युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भडगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव शहरातील असंख्य युवकांचा आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी पक्षात दाखल होत आहेत….

Read More

आषाढी एकादशी निमित्त “बोलावा विठ्ठल” या कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लहान माऊलींसाठी बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचा आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात बुधवार दिनांक १७ जुलै रोजी ठीक संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात…

Read More

शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान ; गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित चर्चासत्रांत मान्यवरांचा सूर

Challenges facing education : शिक्षणाकडे फक्त नोकरी, व्यवसाय किंवा उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता चारित्र्यशील आणि कुशल समाजाची निर्मितीचे साधन म्हणून बघावे. आध्यात्मिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करणारे शिक्षण हेच खरे विकसीत शिक्षणाचे लक्षण आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिक्षणासमोरील आव्हाने विषयावर चर्चासत्रांत मान्यवरांचा सूर. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुलांचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नात…

Read More

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यात दीड लाखाच्या वर नोंदी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्ह्याने नेहमीच विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडी घेतली असून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ ही तर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून आता पर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत. सदर योजना यशस्वीतेसाठी आपण प्रत्येक तालुकास्तरावर याचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सुमारे सहा-सात लाख पात्र भगिनींना राखी पौर्णिमेला ओवाळणी…

Read More

मानव सेवा विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्ताव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा विद्यालयात आज आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर एस डाकलियाजी, सदस्य देवेंद्र अग्रवाल, सदस्य डॉ.कोमलकुमार डाकलियाजी, डॉ. सपना डाकलियाजी, तुळशीदास पंडीत सुर्यवंशी व माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा तुळशीदास सुर्यवंशी, परिसरातील नागरिक शालिग्राम यादव सोनवणे व विमलबाई शालिग्राम सोनवणे व पालक…

Read More

विद्यापीठात आता सूर्याची ऊर्जा : पालकमंत्र्यांच्या हस्ते सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विद्यापीठातील नियोजित बहिणाबाई चौधरी पुतळ्या शेजारी संग्रहालय उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा नियोजन विकास समिती यांच्या निधीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी इकबाल पिंजारी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रावेर तालुक्यातील पाल येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा आयोजित कार्यक्रमामध्ये संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या आदेशाने जळगाव(ग्रा) जिल्हाध्यक्ष संतोष नवले यांनी इकबाल पिंजारी यांची सर्वानुमते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी निवड केली. सविस्तर वृत्त असे की, पाल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार…

Read More
Top
error: Content is protected !!