
चोपडा येथे सामाजिक वनीकरण विभागातर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा
World Environment Day 2024 : निसर्गाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. चोपडा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दरवर्षी जगभरात ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात असतो. पर्यावरणाच्या धोक्यांबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने आणि त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल या…