Headlines
Home » होम » के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा.गणेश पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा.अविनाश सूर्यवशी, प्रा.प्रसाद कुलकर्णी, प्रा.के बी पाटील, प्रा.तुषार धुमाळ, प्रा.प्रवीण भंगाळे, प्रा.मनीष महाले, प्रा.हर्षा देशमुख, प्रा.डॉ वीणा भोसले तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!