Headlines
Home » सामाजिक » मतदान टक्केवारी वाढीसाठी घेण्यात आलेल्या अभिनव स्पर्धांचा निकाल जाहीर

मतदान टक्केवारी वाढीसाठी घेण्यात आलेल्या अभिनव स्पर्धांचा निकाल जाहीर

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परीक्षक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. आज त्याचा निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला.

◆ आकर्षक वेशभुषा नवयुवक मतदार (वयोगट १८-२३)
या वयोगटातील विजेते ( इन्स्टॉग्राम आईडी कंसात )
१) उमेश राजपूत (mr.umesh_rajput_60k)
२) अमेय (amey_at_insta)
३) मोहीत सोनी (mohitsoni2805)

◆ आकर्षक वेशभुषा नवयुवती मतदार (वयोगट १८-२३)
या वयोगटातील विजेते ( इन्स्टॉग्राम आईडी कंसात )
१) मयुरी सुर्यवंशी
२) वाघ अक्षय (waghakshay388)
३) धनश्री (dhanashri521)

◆ आकर्षक मोठा समुह (वयोगट १८-२३)
या वयोगटातील विजेते ( इन्स्टॉग्राम आईडी कंसात )
१) जैन प्रतीक (Jainpratik48)
२) गौरव सिनकर (Gurava_shinkar)
३) रवींद्र बोरसे (Ravindra_borase_2.0)

◆ आकर्षक बेस्ट स्टोरी (खुला गट)
या वयोगटातील विजेते ( इन्स्टॉग्राम आईडी कंसात )
१) प्रा. शंतनु महाजन (फैजपुर)
२) संजय काशिनाथ कोळी (चोपडा)
३) जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, जळगांव

◆ आकर्षक बेस्ट क्रिएटिव्ह (खुला गट)
या गटातील विजेते :
१) अंबिका फोटो स्टुडिओ (ambika_photo_studio)
२) 94.3 माय एफ एम (R. J. Shivani & R. J. Deva)
३) भरारी व उडाण संघ (म.न.पा. जळगांव)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!