Headlines

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई .

जळगाव दि.१८ (प्रतिनिधी)- अयोध्याला होत असलेल्या प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे आकर्षक कटआऊटसह सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.  प्रभु श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर चौक, स्वातंत्र…

Read More

पिंप्राळा येथील प्रदिप पाटील यांना मा.उपमुख्यमंत्र्यांकडून प्रभु रामचंद्रांची मूर्ती व सन्मानपत्र प्राप्त.

जळगाव, दि.१७ संदिप रंधे ( वास्तव पोस्ट न्यूज )–जळगाव शहरातील उपनगरातील प्रदिप पाटील हा युवक मागील दहा ते बारा वर्षा पासून पिंप्राळा नगरीत सेवा वस्तीत सामाजिक ,शैक्षणिक वैद्यकिय क्षेत्रात कार्य करीत आहे. अनुलोम सेवा वस्ती मित्राची जबाबदारी पार पाडून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे , या सर्व कार्याची थेट दखल घेत महाराष्ट्राचे…

Read More

जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांना अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सभारंभाचे निमंत्रण

जळगावदि.१६ (प्रतिनिधी)श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे, या सोहळ्यासाठी देशभरातून काही मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे ,जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह कार्यवाह स्वानंद…

Read More

समतोल प्रकल्पा तर्फे बाल गोपाळ यांच्या समवेत मकर संक्रांत सण साजरा.

जळगाव, दि.१५ संदिप रंधे (वास्तव पोस्ट न्यूज )- जळगाव शहरातील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे जळगाव येथील मेहरून परिसरातील राहणाऱ्या बालकांच्या समवेत मकर संक्रांत सण उत्सवात साजरा.आज सर्व भारतभर मकर संक्रांत सणाला मोठ्या प्रमाणात पतंग उडवून आनंद लुटताना नागरिक व मुले दिसून येतात. संक्रांती निमित्ताने तिळगुळ देऊन, तिळगुळ घ्या …. गोड गोड बोला…. असे…

Read More
Top
error: Content is protected !!