आमच्यात कोणतीच ‘सेटींग’ नाही; पाचोर्यातून मी लढणार व जिंकणार : वैशालीताई सुर्यवंशी
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘‘भाऊ बहिणीचे नाते हे घरात असते, राजकारणात नाही. आज पराभवाच्या भितीने ते काहीही अफवा पसरवत असले तरी आमच्यात कोणतीही सेटींग होणार नसून पाचोर्यातून मी लढून जिंकणारच !” असे ठाम प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजीत धरणे आंदोलनात…
