Headlines
Home » जळगाव » Page 53

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन कवी, गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मू. जे. महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भूपेंद्र केसूर होते. उद्घाटनप्रसंगी गीतकार प्रा.रत्नाकर कोळी यांनी स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली विविध गीतं गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या…

Read More

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम विभागातर्फे चिकित्सा शिबिराला उत्तम प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीतर्फे आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नि:शुल्क चिकित्सा शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आयोजन प. पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट, कांदळी (ता. जुन्नर) येथे करण्यात आले होते. योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार होऊन जास्तीत जास्त गरजूंना…

Read More

कुलभूषण पाटील यांच्यातर्फे दहा हजार छत्री आणि टी-शर्टचे होणार वाटप ; मातोश्री वर झाले अनावरण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव महानगर पालिकेचे माजी उप महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुलभुषण पाटील यांनी आज दि.२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तसेच येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात. दरम्यान कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून…

Read More

मू.जे .महाविद्यालयात मुख्यमंत्र्यांचा झाला शपथविधी ; करिअर कट्टा अंतर्गत मंत्रिमंडळाची स्थापना

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) मध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत मंत्रिमंडळाची स्थापना झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आणि करिअर कट्टाचे विभागीय समन्वयक प्रा.डॉ.जे.डी.लेकुरवाळे यांनी मुख्यमंत्री प्रतिक वरयानी यांच्यासह…

Read More

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश

Jalgaon Review meeting : शासकीय विश्रामगृह ( अजिंठा ) जळगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली. यात वीज जोडणी, वीज तारा चोरी प्रकरणी गुन्हे नोंद, मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी योजनेला गती देणे, वीजेच्या अपघातात मरण पावलेल्यांना तात्काळ मदती बाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महावितरणच्या तारा चोरी प्रकरण जिल्ह्यात…

Read More

ओरियन सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु शिष्य परंपरेचा महिमा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन आणि गुरू पूजन करून गुरूंचा आशीर्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य परंपरेतील उल्लेखनीय व्यक्तींची भूमिका प्रत्यक्ष साकारत ओळख करून दिली. याप्रसंगी काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरु महात्म्य सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य कलेतून गुरु शिष्य…

Read More

मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम योगतर्फे ध्यान साधना कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीद्वारा गुरू पौर्णिमेनिमित्त सामूहिक ध्यान साधना कार्यशाळा आनंदयात्री योग हॉलमध्ये झाली. यात सोहम डिपार्टमेंटचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी महर्षी पतंजली, ओंकार आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ….

Read More

कान्ह ललित कला केंद्रात नृत्यविष्कार रंगला

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्राच्या नृत्य कला विभागाच्या वतीने आषाढी एकदाशी निमित्त विठ्ठल भक्ती वर आधारित व्हिडिओ रेकॉर्डिंग नृत्यविष्कार कार्यक्रम रंगला. या चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडिओला व कार्यक्रमास समाज माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नृत्यांचे निर्मिता प्रमुख शशिकांत वडोदकर…

Read More

ए.टी. झांबरे विद्यालयात गुरुपुजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमानिमित्त महर्षी वेदव्यास-पूजन व गुरु पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, प्रास्ताविक, कथाकथन आणि आभार सर्व काही इयत्ता १० वी ब मधील सृष्टी कुलकर्णी, सिध्दी मेटकरी, भार्गवी भंगाळे, निमिषा नेहेते, दामोदर चौधरी, पार्थ सोनवणे, वेदांत पवार या विद्यार्थ्यांनी…

Read More

पासर्डी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी ; आठ लाखांचा ऐवज लंपास

घटनास्थळी जाऊन नागरिकांकडून माहिती घेतांना पोलीस कर्मचारी कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कजगाव येथुन तीन किलोमीटरवर असलेल्या पासर्डी या गावी दि.१९ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घर फोडत सात ते आठ लाखाचा ऐवज लांबविला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. सविस्तर वृत्त असे की, कजगाव भडगाव…

Read More

ए. टी. झांबरे विद्यायात ‘वयात येताना’ उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात लैंगिक प्रबोधन सप्ताहानिमित्त पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांचे निराकरण अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘वयात येताना’ ही फिल्म दाखवण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या शरीरातील लैंगिक व मानसिक बदल, पौगंडावस्थेतील येणाऱ्या समस्या समजून घेतल्या. याबाबतचे समुपदेशन अंनिसच्या वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह दिगंबर कट्यारे…

Read More

कान्ह ललित कला केंद्रातर्फे गुरू समर्पण सांगीतिक कार्यक्रम रंगला

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्रातर्फे ‘ गुरू समर्पण ‘ हा सांगीतिक कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाचे उद्घाटन के. सी . ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी आणि कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, समन्वयक प्रा. प्रसाद देसाई, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मिलन भामरे,…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा विद्यालयात गुरुपौर्णिमा माता आणि पिता यांचे पूजन करुन उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुष्पा जाधव या पालकांच्या हस्ते गुरुवर्य महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई व वडिलाचे पाय धुऊन, पूजन केले. तसेच…

Read More

पक्षप्रवेश : भडगाव तालुक्यातील १२० तरूणांचा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भडगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला धडाका कायम ठेवत आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात तालुक्यातील तीन गावांमधील १२० तरूणांनी प्रवेश घेतला असून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले. परिवर्तनाचा नारा बुलंद करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेला साद घातली असून त्यांना…

Read More

सोहम योगतर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त रविवारी ध्यान साधना कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा गुरू पौर्णिमेनिमित्त सामूहिक ध्यान साधना कार्यशाळेचे आयोजन रविवा, दि.२१ जुलै रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी ८ ते ९ या वेळेत, आनंदयात्री योग हॉल, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एकलव्य परिसर, मू.जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात…

Read More
Top
error: Content is protected !!