Headlines

दिपक जाधव

“खेळ भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” : मंत्री गुलाबराव पाटील

६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे जळगावात भव्य उद्घाटन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ जळगाव शहरात करण्यात आला. या स्पर्धेत २१ राज्यांतील ७०० खेळाडूं सहभागी झाले आहे, ज्यामुळे या स्पर्धेने राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून ओळख मिळवली आहे….

Read More

माजी सैनिक किशोर पाटील यांचा शेगाव येथे सत्कार

शेगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी l सुमित पाटील : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नाशिक विभागाचे मा. विभागीय उपाध्यक्ष किशोर पाटील यांचा शेगाव येथे संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशन तथा वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. संघटनेच्या राज्य कार्यकारणीत कार्यरत असताना संघटनेचा प्रचार, प्रसार व विस्तार करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. संघटनेच्या…

Read More

२३ व्या बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील श्रोत्यांच्या पसंतीच्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप जगप्रसिद्ध युवा महिला तबलावादक रिंपा शिवा यांच्या एकल तबला वादनाने आणि नंदिनी शंकर व महेश राघवन यांच्या व्हायोलिन तसेच जिओ श्रेड जुगलबंदीने झाला. स्व.वसंतराव चांदेकर स्मृती प्रतिष्ठानच्या या बालगंधर्व महोत्सवाचे २३ वे वर्षे होते २०२७ मध्ये या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असेल….

Read More

शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या सोबत राज्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आज मुंबईतील जय हिंद कॉलेज येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी ६३ शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते….

Read More

शास्त्रीय गायनात तरणा ‘तोम ता देरेना’ ने जिंकली मने ; कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी शिंजीनी कुलकर्णी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंताने देश विदेशात आपल्या कलेतुन भुरळ घातली. तिच लय आज कथक नृत्यविष्कारातुन जळगावकरांनी अनुभूवली. अनिरुद्ध आयठल याने शास्त्रीय व उपशात्रीय गायनातुन तरणा ‘तोम ता देरेना’ सादर करून श्रोत्यांच्या हृदयात कायमची जागा कोरली. ‘ध्यास…

Read More

ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल मधे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि.०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महिलांसाठी अतुलनीय कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह सावित्रीबाईंनी ब्रिटिश राजवटीत पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केली….

Read More

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात ; आज शास्त्रीय गायनासह कथक नृत्याची मेजवानी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शास्त्रीय संगीता बरोबरच उपशास्त्रीय संगीताची रेश्मा आणि रमैय्या भट यांनी मेजवानी दिली. हरहुन्नरी दोन्ही भगिनींची संगीत सेवा जुगल बंदितुन याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली. सर्व प्रथम राग पुरीया धनाश्री मधील विलंबीत एकतालातील बडा ख्याल ‘गावे गुणीजन’ तर…

Read More

मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणातील अद्वितीय योगदानाचे स्मरण करून, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि…

Read More

आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेकरीता मू.जे. महाविद्यालयाच्या आयुष गुजराथीची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आय.ई.एस. विद्यापीठ भोपाल येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ बुद्दीबळ स्पर्धेकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाची निवड करण्यात आली असून या संघात मू.जे. महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडू आयुष गुजराथी याची विद्यापीठ संघात निवड करण्यात आली. या प्रसंगी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे,…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’मध्ये सहभागी सदस्यांसमवेत गिरीश कुळकर्णी, डॉ. झाला व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्‍या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता देणारा हा ब्लिस वॉक होता. जैन हिल्सच्या…

Read More

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘वसंत बहार २०२४’ – सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे वसंत बहार हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात पहिल्या दिवशी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या माजी ग्रंथपाल अलका नेहते व कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा.अँड….

Read More

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद‌यालयात व्यवस्थापन विभागातर्फे दि.२६ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत ट्रेजर हंट, फन फेअर आणि बिझनेस क्विझ, ऍड-म्याड शो, या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा होता. या…

Read More

आपला हा जन्मच महान कार्य करण्यासाठी झाला आहे त्यामुळे संधी गमावू नका : जीवन महाजन यांचे प्रतिपादन

जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पाळधी येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात व्याख्याते, योग आणि अध्यात्माचे गाढे अभ्यासक, कवी, तथा लेखक जिवन महाजन यांचे “गुरुमंत्र यशस्वी जीवनाचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. या सहशालेय उपक्रमाचे आयोजन उपक्रमाचे समन्वयक उपशिक्षक संतोष भारंबे यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एस.एन. पाटील, पर्यवेक्षक बी.एन….

Read More

धक्कादायक : घरात घुसुन पत्रकार आणि कुटुंबावर जीवघेणा भ्याड हल्ला !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील एका दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी दिपक अमृतकर यांच्या घरावर १५ ते २० लोकांनी अचानकपणे जीवघेणा हल्ला चढवून पत्रकार दिपक अमृतकर, व त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेबाबत मिळालेल्या माहीतीनुसार भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दिपक अमृतकर हे आपल्या कुटुंबासह…

Read More

केसीई इंजिनिअरींग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले होते. यात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात एनर्जी कॉन्झरवेशन, कॉन्व्हेन्शनल एनर्जी, नॉन रिन्यूएबल रिसोर्स, तर पोस्टर प्रेझेंटेशन करीता भारतीय पुरातन इतिहास या विषयावर विविध कल्पनांनी प्रकल्प सादर केले. या…

Read More
Top
error: Content is protected !!