Headlines

दिपक जाधव

नवीन ITEP स्वीकारल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल : डॉ.साहेबराव भुकन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. तीन सत्रात मध्ये झालेल्या या कार्यशाळेमुळे शिक्षण शास्त्र विभागात नवीन…

Read More

खेळ ही संघभावना आणि जिंकण्याची प्रेरणा देणारी जीवनशाळा : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : “खेळ हा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. तो आपल्याला शिस्त, संघभावना, आणि कठीण परिस्थितीत यश मिळवण्याची प्रेरणा देतो, क्रिकेटच्या माध्यमातून संयम, मेहनत आणि संघभावना शिकायला मिळते. त्यांनी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे विचार उद्धृत करताना सांगितले, “हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा… हे…

Read More

मू.जे. महाविद्यालयात १७-१८ जानेवारीला रंगणार चैतन्य-२०२५ वार्षिक स्नेहसंमेलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांच्या उत्कट सादरीकरणाचा उत्सव असलेले चैतन्य-२०२५ वार्षिक स्नेहसंमेलन दि.१७ आणि १८ जानेवारी २०२५ ला आयोजित करण्यात आले आहे. या मध्ये सुरुवातीला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धा, बॅटमिंटन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा ह्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या वतीने आजपासून सुरु…

Read More

ओरीअन स्कूल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांचा जन्म दि.१२ जानेवारी १५३१ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ साली कलकत्ता येथे झाला. माँसाहेब जिजाऊ…

Read More

मू.जे. महाविद्यालयाचे ‘व्हिडिओ स्पीच’ स्पर्धेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरीय ‘व्हिडिओ स्पीच’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत उत्तुंग यश संपादन केले. नंदुरबार येथील जी.टी. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ७ जानेवारी २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पूर्वनिर्धारित विषयांवर तीन मिनिटांचा इंग्रजी भाषेतील व्हिडिओ तयार करून सादर करायचा…

Read More

मू.जे. महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत राष्ट्रीय स्तरावरील MAESTRO स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खानदेश कॉलेज एज्यूकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत राष्ट्रीय स्तरावरील MAESTRO स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ऑनलाईन शेअर बाजार, बिझनेस आयडिया, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पॉवर पॉईंट सादरीकरण या चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. के.सी.ई….

Read More

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या विविध कामांची पाहणी

ठाणे ( वास्तव पोस्ट ) : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा अत्यंत कठोर शब्दात सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील…

Read More

सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा राष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई सोसायटी संचलित मू.जे. महाविद्यालय जळगाव च्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत करण्यात आले आहे. आधुनिक डिजीटल युगात सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाचे महत्व या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत ही परिषद…

Read More

धोबी समाज महासंघा तर्फे पिंपरी येथे दिनदर्शिका २०२५ चे वितरण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ सर्व भाषिक व संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था व संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कजगाव पिंपरी येथील समाज बांधवांना ‘दिनदर्शिका २०२५’ चे वितरण करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव शंकरराव निंबाळकर, जिल्हाध्यक्ष अरुण राऊत, संत गाडगेबाबा…

Read More

‘इंग्लिश फॉर ऑल’ या केंब्रिज प्रेस निर्मित पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार इंग्रजी विषयाच्या प्रथम वर्ष पदवी स्तरासाठी आवश्यक ‘इंग्लिश फॉर ऑल: ए कोर्स इन कम्युनिकेशन स्किल’’ या केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस निर्मित पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात आले. विद्यापीठाच्या इंग्रजी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ….

Read More

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी IMR येथे राज्य CET ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : व्यवसायिक कोर्स एम.बी.ए, बी.बी.ए., बी.सी.ए., बी.एम.एस. आणि एम.सी.ए. आणि एमसीए (इंटिग्रेटेड) च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता राज्य सामाईक परिक्षांसाठी (सीईटी) ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून, आयएमआर मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सीईटी ची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सूचना…

Read More

‘राष्ट्रीय सेवा योजना’ अंतर्गत मू.जे. महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न

जळगाव (वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक ग्राम वंजारी खपाट येथे झाले. शिबिराचा समारोप कार्यक्रमासाठी मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना. भारंबे हे अध्यक्ष म्हणून तसेच निरोप समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अशोक राणे उपस्थित होते. या…

Read More

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त अंधांच्या राज्यस्तरीय सुगम गित गायन स्पर्धत राज्यभरातून पुणे, मुंबई, अकोला, नागपूर, सोलापूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणाहून प्रज्ञाचक्षु बांधवांनी व भगिनींनी हजेरी लावली. सर्वप्रथम सकाळी उद्घाटन…

Read More

मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी यांचे भव्य प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात मा. किरीट भाईजींचे प्रत्यक्ष दर्शन व विद्वत्ता पूर्ण प्रवचनाचा लाभ सर्व महानुभावाना होणार आहे. तरी भाविकांनी…

Read More

संविधान व कायद्यांबाबत जन जागरुकतेसाठी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पीडित बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील…

Read More
Top
error: Content is protected !!