बुद्ध पौर्णिमा व डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती दिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळा संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा बुद्ध पौर्णिमा आणि आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि.१२ मे रोजी सकाळी ६ ते ७ या वेळात करण्यात आले. सोहम योग केंद्राचे संचालक योगाचार्य डॉ. देवानंद…
