Home » सामाजिक » तांदुळवाडी येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

तांदुळवाडी येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

कजगाव, दि.२४( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त तांदुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले . सरपंच नकुल पाटील यांचे हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी तांदुळवाडीचे ग्रामसेवक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!