Headlines
Home » Archives for 2026-03-18

अजित पवार विमान अपघात प्रकरण: आता सीबीआय करणार तपास; फडणवीसांचे केंद्राला पत्र

​नवी दिल्ली l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी अधिकृत मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, या पत्रासोबत आमदार रोहित पवार यांनी दिलेले मागणीपत्रही जोडण्यात आले असून, सत्ताधारी…

Read More

मानव सेवा विद्यालयात पुस्तकांची ‘शैक्षणिक गुढी’ उभारून आगळावेगळा गुढीपाडवा साजरा

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क पारंपरिक गुढीसोबतच ज्ञानाची गुढी उभारण्याच्या उद्देशाने ‘मानव सेवा विद्यालय’ येथे यावर्षीचा गुढीपाडवा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या ‘समृद्ध ग्रंथालय’ उपक्रमांतर्गत चक्क पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृती जोपासण्याचा नवा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. वाचन संस्कृतीला चालना देणारा उपक्रम: मानव सेवा विद्यालयात गेल्या काही काळापासून ‘समृद्ध…

Read More

एलएलबी अभ्यासक्रम ५ ऐवजी ४ वर्षांचा करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल​

नवी दिल्ली l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क भारतातील लाखो विधि विद्यार्थ्यांशी संबंधित एका महत्त्वपूर्ण याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. एलएलबीचा (LLB) अभ्यासक्रम ५ वर्षांऐवजी ४ वर्षांचा करण्याची मागणी या जनहित याचिकेद्वारे (PIL) करण्यात आली आहे. ॲडव्होकेट अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे.​यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने…

Read More

विद्यार्थ्यांच्या ताटात भ्रष्टाचार; ३० रुपये किलोचा वाटाणा चक्क १३० रुपये दराने खरेदी केल्याचा आरोप

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’त (शालेय पोषण आहार) कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेत करण्यात आला आहे. बाजारभावापेक्षा तब्बल चौपट दराने वाटाणा खरेदी करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकल्याचे प्रकरण समोर आले असून, याप्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ​काय आहे नेमकं प्रकरण?…

Read More
error: Content is protected !!