RTE प्रवेशाचा ‘एक किमी’चा तिढा सुटला! उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ५ किमीचा पर्याय
पुणे l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील लाखो गरीब आणि कष्टकरी पालकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आरटीई (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली ‘एक किलोमीटर’ अंतराची जाचक अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता पालकांना आपल्या घरापासून ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील खाजगी विनाअनुदानित…
