प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली !
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने दि.६ ऑक्टोबर रविवार रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत…
