आयएमआर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग मार्गदर्शक म्हणून मू. जे. महाविद्यालय स्वायत्त, जळगाव संचलित सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातील प्रा. डॉ. सोनल महाजन उपस्थित होत्या. यावेळी प्रा. डॉ. सोनल महाजन यांनी दैनंदिन…

Read More

प्रा. राजेंद्र चिंचोले ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे नुकतेच आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पिंपळगाव हरेश्वर येथील महाविद्यालयात आयोजित सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून निरोपप्रसंगी भेटवस्तू देऊन पुढील आयुष्यासाठी…

Read More

प्रतिकात्मक पूतळ्यास चिखल मारून महायुती सरकारचा निषेध

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महायुती सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचे नेतृत्वाखाील करण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चिखल मारून निषेध करण्यात आला. या प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी नगराध्यक्ष दारा मोहमद, हरीश…

Read More

जळगाव जिल्हा अजिंक्यपद व निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२४

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व फेदर्स बॅडमिंटन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व आर्य मल्टीपर्पज फॅाउंडेशन, जळगाव प्रायोजित “जळगाव जिल्हा अजिंक्यपद व निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२४” या स्पर्धा शनिवार, दिनांक २९ जून ते रविवार, दिनांक ३० जून २०२४ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत…

Read More

जैन इरिगेशनतर्फे जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान, संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच रामकृष्ण हरी, आदी शक्ती मुक्ताबाई की जय या जय घोषामुळे जैन हिल्स येथील व्हीआयपी गेटचा परिसर भक्तीमय झाला नाही तर नवलच! हा प्रसंग आहे श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेशद्वारा…

Read More

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन साजरा; नियमित योग करण्याचा केला संकल्प

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सर्व आस्थापनांमध्ये आज ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार केल्यास शरीर हीच खरी संपत्ती होय. कितीही संपत्ती कमावली व आपले शरीर स्वास्थ उत्तम नसेल तर त्या संपत्तीची किंमत शून्य असते. या विचारातून आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी, नियमित योग आणि…

Read More

जळगाव येथे ‘मानवसेवा विद्यालयात’ जागतिक योग दिन साजरा

International Yoga Day 2024 : दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे विविध फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजर केला जातो. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात…

Read More

मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने सध्या बैठकींचा सपाटा लावला असून त्यात सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान नाशिक…

Read More

अरविंद केजरीवाल यांच्या कालच्या जामिनावर आज स्थगिती; कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सुर

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. या जामीन प्रकरणात ईडीने ४८ तास मागितले होते, मात्र राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीची मागणी कालच फेटाळून लावली होती. दरम्यान ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवालांच्या जामिनास विरोध दर्शविला. त्यानुसार…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांची अनोखी वटपौर्णिमा ;मतदारसंघात वटवृक्षांचे वाटप व रोपण करून पूजन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय संस्कृतीतील पती-पत्नीच्या नात्यातील विलोभनीय भावबंध असलेल्या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पर्यावरणपूरक अशा वृक्षारोपणाच्या चळवळीला गती देत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी नाविन्यपूर्ण पध्दतीत वटपौर्णिमा साजरी केली आहे. या संदर्भातील वृत्त असे की, ज्येष्ठ पौर्णिमा ही भारतीय संस्कृतीत वटसावित्री पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. या सणातील प्रमुख घटक म्हणजे वटवृक्ष…

Read More

एकनाथ खडसे यांनी घेतली अमित शाह यांची भेट ; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचीही उपस्थिती!

Eknath Khadse in BJP ! : एकनाथ खडसे यांनी रात्री रक्षा खडसे यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजप प्रवेशाचा अडथळा दूर झाला असुन, लवकरच एकनाथ खडसे यांचे भाजपमध्ये कमबॅक होणार असल्याचे समजते. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : एखनाथ खडसे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांनी…

Read More

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर ; आप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Arvind Kejriwal Bail : ईडी च्या विरोधानंतरदेखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आल्याने ईडीला न्यायालयाकडून एकाप्रकारे झटका मिळाला आहे. दिल्लीतील सेशन कोर्टने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन…

Read More

शिंदाड येथे राष्ट्रवादीला खिंडार; शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात पदाधिकार्‍यांचा प्रवेश !

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून आज तालुक्यातील शिंदाड येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असून यामुळे परिसरात पक्षाची ताकद वाढली आहे. सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. या अनुषंगाने शिंदाड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष…

Read More

विधान परिषद निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट न्यायालयात जाणार !

Legislative Council Election: आमदार अपात्रतेचा निकाल न्यायालयात प्रलंबित असतांना विधान परिषदेची निवडणुक घेणे हे घटनाबाह्य असुन निवडणुक पुढे ढकला अशी मागणी ठाकरे गटाने केली असुन लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागणार आहेत. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधान परिषदेतील ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला असतानाच विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी ११…

Read More

तरुण पिढीने केला जेष्ठ नागरिकांसोबत वृक्षारोपणाचा संकल्प

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील हरेश्र्वर पिंपळगाव येथील काही तरुणांनी ज्येष्ठ नागरीकांसोबत वृक्षारोपण केले. सदर कार्यास हातभार म्हणून किशोर आप्पा यांनी वटवृक्षाची ११ रोपं दिली असुन यातील ९ रोपं ही बहुळेश्वर गणेश मित्र मंडळ यांनी गणपती मंदीर रस्त्याच्या कडेला लावली. तसेच यापुढे युवा पीढी व ज्येष्ठ नागरीक दोघेही सोबत येऊन पावसाळ्यात…

Read More
error: Content is protected !!