भुसावळ शहरात कलाम सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन
भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अंतर्गत एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट यांच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी शहरात कलाम सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील शांतीनगर मध्ये देवगिरी इन्स्टिट्यूट मध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणिताची भीती दूर व्हावी तसेच नवनवीन संकल्पना अंगीकरावी यासाठी…
