मूळजी जेठा महविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘चैतन्य -२०२५’ तरुणाईच्या जल्लोषात संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महविद्यालयामध्ये दि.१७ आणि १८ जानेवारीला चैतन्य- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात दोन दिवस विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार पहावयास मिळाला. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी जळगावच्या उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे आणि जळगावचे अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते उपस्थित होते. समारोपावेळी अर्चना मोरे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हटल्या की,…
