दूध उत्पादक सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार
पाचोरा | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील दुग्ध उत्पादक सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. बाळद बुद्रुक सहकारी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी नुकतीच अरुण सोमवंशी तर व्हाईस चेअरमनपदी शालीक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड…
