पहिल्या शालेय जैन चॅलेंज चषक तायक्वांडो स्पर्धेत खेळाडूंकडून पदकांची कमाई
जळगाव | दि. २६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पहिल्या जैन चॅलेंज तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन दि. २५ फेब्रुवारीला केले होते या स्पर्धा अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलमधील बॅडमिंटन हॉल येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत रावेर, जामनेर, जळगाव, शिरसोली, पाचोरा, चाळीसगाव येथील विविध शाळेतील १६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तायक्वांडो स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा पहुर…
