
सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस…
मुलांमध्ये तब्बल पाच जण संयुक्तपणे तर मुलींमध्ये उत्तर प्रदेशची फीडे मास्टर शुभी गुप्ता आघाडीवर… जळगाव, दि. 1 प्रतिनिधी – अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेली सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा काल दि.1 जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आठवी फेरी खेळवण्यात आली. स्पर्धा आता आपल्या मावळतीकडे वळत आहे, त्यामुळे स्पर्धेतील चुरस ही वाढताना दिसत आहे.आतापर्यंत मुलांमध्ये ५ खेळाडू…