
जिल्ह्यातील आदिवासी पाड्या – वस्त्यांना जोडण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक योजना प्रारूप आराखड्याचा आढावा जळगाव दि .३१ ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात ज्या आदिवासी पाड्या – वस्त्यांचा रस्त्याअभावी संपर्क तुटला असल्यास अशा गावांचे सर्वेक्षण करण्यात यावे. अशा गावांना जोडण्यासाठीच्या रस्ते कामांना बिरसा मुंडा रस्ते विकास योजनेतून शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी आज…