वाराणसीत नरेंद्र मोदीं विरुद्ध श्याम रंगीला मैदानात ; शेवटच्या दिवशी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल
वाराणसी | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणजे १जून रोजी वाराणसीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १४ मे ही शेवटची तारीख होती. याच मतदारसंघातून नरेंद्र मोदी हे देखील उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८०…
