गुगलचे AI असिस्टंट जेमिनी मोबाइल अॅप भारतात ९ भाषांमध्ये लाँच
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन गुगलने आज भारतामध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलीजेंस) असिस्टंट जेमिनी मोबाइल अॅप लाँच केले आहे .मराठी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, अशा एकूण नऊ भाषांमध्ये जेमिनी अॅप आता उपलब्ध आहे. युजर्संना टाइप करण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा आवश्यकतेनुसार फोटो जोडण्यासाठी हे ॲप…
