Headlines

मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने सध्या बैठकींचा सपाटा लावला असून त्यात सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान नाशिक…

Read More

प्रॉव्हिडंट फंड चूकवेगिरी करणाऱ्यांवरील दंड कमी करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच कार्पोरेट व मालक वर्गाच्या हिताचे व कामगार विरोधी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कामगार मंत्रालयाने दि.१४जून २०२४ रोजी प्रॉव्हिडंट फंडाचे कर्मचाऱ्यांचे योगदान वेळेवर जमा न करणाऱ्या नियोक्त्यावरील सर्व दंडात्मक शुल्क कमी करणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशातील १ कोटी…

Read More

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘सीटु’ च्या वतीने निदर्शने आंदोलन

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत संघर्ष समितीच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना ‘सीटु’ च्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या१) नव्याने ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले त्या सर्व…

Read More

IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन आता त्यांची विकास आयुक्त, असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढले. तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून…

Read More

पोलीस भरती : एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले असल्यास मैदानी चाचणीत चार दिवसांचे अंतर

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणेसाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९ जून २०२४ पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी दोन ठिकाणी किंवा…

Read More

पासधारक विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी ; एसटी पास आता थेट तुमच्या शाळेत

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यभरात शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणारे असे लाखो विद्यार्थी आहेत, की जे आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने ये जा करत असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना आता अ एसटी बसचे पास त्यांच्या कॉलेज तथा शाळेत वितरित करण्यात येतील. याबाबत तशा सूचना…

Read More

‘मॉडर्न प्लास्टिक इंडिया’ कडून शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

मॉडर्न प्लास्टिक इंडियाचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार स्वीकारतांना जळगाव येथील जेबी प्लास्टोकेमच्या शकुंतला जैन शेजारी साबू थॉमस, कुलपति, महात्मा गांधी विश्वविद्यालय, केरल JB PLASTOCHEM PRIVATE LIMITED : प्लास्टिक व्यवसायात उत्कृष्ट योगदानासाठी शकुंतला कांतिलाल जैन यांना ‘मॉडर्न प्लॅस्टिक इंडिया’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच जेबी प्लास्टोकेमचे अध्यक्ष अविनाश जैन यांनाही…

Read More

संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा ; चक्क आठ परीक्षार्थींनी दिली केंद्राबाहेरुन परीक्षा

Computer typewriting exam scam : देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे. हा घोटाळा राज्यव्यापी असण्याची शक्यता नाकारता येत नाही . बुलढाणा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बुलढाणा जिल्ह्यात संगणक टंकलेखन परीक्षा घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद…

Read More

पुणे हिट अँड रन प्रकरणात माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Pune hit and run case : पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात आरोपींना वाचविण्यासाठी आता मृतकांच्या व्हीसेरात छेडछाड करण्यात येत असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुणे हिट अँड रन प्रकरणात पुण्यातील धनाढ्याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवून दोघांचा जीव घेतला होता….

Read More

कोकण पदवीधर निवडणुक : ठाकरे गटाची माघार ! काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधान परिषदेच्या शिक्षक, तसेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत माध्यमांसमोर बोलतांना संजय…

Read More

डोंबिवली MIDCत पुन्हा भीषण आग ; कारखान्यात अनेकजण अडकल्याची भीती

Dombivli Blast Fire : डोंबिवली MIDCत कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कामगार आत अडकल्याच्या भीतीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद करून अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ठाणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत एका कारखान्यात स्पोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे…

Read More

जगदीश पवार यांना नाशिक विभागात पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती

POLICE TRANSFERS BY PROMOTION : पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षकांचे महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे. नाशिक शहर आयुक्तालयात एक, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर एक, तर नाशिक शहर व ग्रामीणमधून ९ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये तिघे रूजू होणार आहेत. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक…

Read More

सलमान खान हल्ला प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथून वसीम चिकना पोलिसांच्या ताब्यात

SALMAN KHAN FIRING CASE : सलमान खानच्या घरावर गोळीबार घटने अगोदर त्याच्या फॉर्म हाऊसची रेकीही करण्यात आली होती. याच्या मागे मास्टरमाइंड म्हणून बिश्नोई गँग कार्यरत होती असं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बॉलीवुड अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला…

Read More

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

प्लेक्स कौन्सिलचे ॲवार्ड राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून स्विकारताना डी एम बऱ्हाटे, डाॕ. कल्याणी मोहरील यावेळी सोबत उद्योजक एम पी तापडिया, फ्लेक्स कौन्सिल चे अध्यक्ष हेमंत मनोचा, व्हाइस चेअरमन विक्रम भदुरिया जैन इरिगेशन सिटीम्स मिळालेल्या ६ अवॉर्ड सोबत कंपनीचे अधिकारी JAIN IRRIGATION SYSTEMS LTD. : निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके मिळाली आहेत….

Read More

निशांत रंधे यांचा शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल ; ‘टीडीफ’ मध्ये फुट !

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : TDF चे राज्य कार्यकारणीचे सदस्य असलेले निशांत रंधे गेल्या वर्षभरात पाचही जिल्ह्यांतील संस्थाचालक, शिक्षकांच्या संपर्कात आहेत. निशांत रंधे राज्यातील शिक्षकांची संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही दल व टीडीएफचे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सदस्य आहेत. नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची…

Read More
Top
error: Content is protected !!