चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या ; विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये
पुणे ( वास्तव पोस्ट ) : राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय ५४ वर्षीय नराधमाने २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, आज शुक्रवार दि.२७ रोजी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या राजगुरूनगरमध्ये पोहचल्या असून त्यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजगुरूनगरमध्ये…
