Headlines
Home » क्रीडा » Page 4

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि., जळगाव द्वारे प्रायोजित “जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५” या स्पर्धा शुक्रवार, दि २७ ते दि २९ जून २०२५ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे…

Read More

११ वर्ष आतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्ह्यातून चार खेळाडूंची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ११ वर्षा आतील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन ७ जून शनिवार रोजी कांताई सभागृहात करण्यात आले होते. यातील पहिले दोन मुली व दोन मुले अशा चार विजयी खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेत एकूण सहा फेऱ्या घेण्यात आल्या. स्पर्धेत…

Read More

जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना आणि तालुका कॅरम असोसिएशन, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या जळगाव कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ ते १५ जून २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांचे सहकार्य लाभले आहे….

Read More

७ व्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

मुलींच्या गटात सुवर्ण, कांस्य, रौप्य पदकांची कमाई करून महाराष्ट्राचे नाव उंचावले जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दिल्ली येथे झालेल्या ७ व्या खेलो इंडिया क्रीडा – २०२५ स्पर्धेत ट्रॅक सायकलिंग प्रकारात स्क्रॅच रेसमध्ये कांस्य,  टाईम ट्रायल प्रकारात रौप्य पदकासह, स्प्रिंट प्रकारात सुवर्ण पदकासह, केरिन या सायकलिंग प्रकारात स्पर्धात्मक वेळ नोंदवून आकांक्षा गोरख म्हेत्रे हिने तिहेरी…

Read More

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या फुटबॉल संघाने सर्वाधिक गोल करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीगचा पहिला सामना बांद्रा नवेल डिसूजा ग्राऊंडवर झाला. संपूर्ण स्पर्धेत कॉर्पोरेट जगतातील १६ संघांनी सहभाग घेतला. ‘ए’ व ‘बी’ गृप…

Read More

● ब्लॅक आउट : आईपीएल मधील पंजाब विरुद्ध दिल्ली सामना थांबवला ; प्रेक्षक आणि खेळाडू मैदानाबाहेर

धर्मशाला ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान, धर्मशाला येथे खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरक्षिततेच्या कारणामुळे मधेच थांबविला आणि काही वेळाने तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मैदानावरील फ्लडलाईट्स पहिल्यांदा ९:२९ मिनिटांनी बंद करण्यात आले. यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर जायला निघाले. तथापि, सामना…

Read More

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे.  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून,…

Read More

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या आंतर संस्था सांघिक विजेतेपद गटात जैन इरिगेशनच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दैदीप्यमान अशी कामगिरी करताना दोन्ही गटात विजेतेपद पटकाविले. नवी दिल्ली येथे दि. १७ ते २१ मार्च दरम्यान संपन्न झालेल्या जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या संघाचा…

Read More

जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघांने ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघ (डावीकडून) घनश्याम चौधरी, वरूण देशपांडे, अनंत तांबवेकर व मुख्य प्रशिक्षक समद फल्ला जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघाने रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लबच्या संघावर तीन विकेट ने विजय प्राप्त करून  प्रतिष्ठित अशा द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात…

Read More

टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमवत आईसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले

दुबई ( वास्तव पोस्ट ) : येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चार गडी राखत दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. आजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. डॅरिल मिशेल…

Read More

ऑस्ट्रेलिया ला तुडवत भारत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये

दुबई ( वास्तव पोस्ट ) : विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या विजयासह भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. भारताने २६५ धावांचे लक्ष्य ४८.१ षटकांत ६ गडी गमावून पार केले. यासह मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची…

Read More

स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तिसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे २५ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ दरम्यान आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामार्फत केले होते. या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा पोलीस कवायत मैदान व अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर घेण्यात आली….

Read More

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकला लोळविले ; विराट कोहलीचे नाबाद दमदार शतक !

दुबई ( वास्तव पोस्ट ) : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. यासह, संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १८० धावांनी पराभवाचा बदला घेतला. रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानने २४१ धावा केल्या. भारताने ४२.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून विराट कोहलीने नाबाद १००, श्रेयस अय्यरने ५६ आणि शुभमन गिलने ४६…

Read More

“आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” मध्ये टीम इंडियाची विजयी सलामी ; गिलचे शानदार शतक

दुबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय क्रिकेट संघाने ICC Champions Trophy 2025 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयाने सुरुवात केली. भारताच्या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने शानदार खेळी करत सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शतक झळकावण्याचा महान…

Read More

राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे १६ वर्ष वयोगटातील ३५ व्या राज्यस्तरीय किशोर किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. किशोर गटाची स्पर्धा स्व.ॲड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या मैदानावर तर किशोरी गटाची स्पर्धा आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली. किशोर गटात २८ तर किशोरी गटात १२ संघ,…

Read More
Top
error: Content is protected !!