पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील उपनगरातील पी.एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय येथे दि.३१ जुलै रोजी समूह साधन केंद्र क्रमांक ४ आणि ७ साठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र प्रमुख कुसुम पाटील अध्यक्ष स्थानी होत्या. शिक्षण परिषदेच्या सुरवातीस पी.एम.मुंदडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत यांनी केंद्र प्रमुख कुसुम पाटील यांचा सत्कार पुष्पगुच्छ…