अवैध बनावट मद्य कारखान्या विरोधात धडक कारवाई; ४६ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव ,दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकुन बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना ०१ आरोपीला अटक करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर ४६ लाख ३७ हजार पाचशे एवढ्या किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी…
