Headlines

दिपक जाधव

विभागीय बाॅक्सिंग स्पर्धेत तेजस कुमावत याचे घवघवीत यश ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अरुणामाई काॅलेज ऑफ फार्मसी मुमुराबाद तसेच बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ जळगाव फार्मसी काॅलेज चा विद्यार्थी तेजस ज्ञानेश्वर कुमावत याने दि.२४ नोव्हेंबर रोजी शिरपुर येथे झालेल्या विभागीय बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविल्याने त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या बद्दल सर्व स्तरावरुन त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच…

Read More

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन प्रथम ; पटकावले सुवर्ण पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे गुजरातचे कार्यकारी संचालक आणि राज्य प्रमुख संजीब कुमार बेहरा हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. निरमा विद्यापीठाचे…

Read More

महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पुण्याचा आरूष देशपांडे तर मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले विजयी

विजयी व उपविजयी खेळाडू्ंसमवेत डावीकडून अरविंद देशपांडे, प्रवीण पटेल, पोलीस उपधीक्षक संदीप गावित, रमेशदादा जैन, स्पर्धा संचालक कृपाल सिंह ठाकुर, महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे निरीक्षक प्रवीण गायसमुद्रे व पवन पाटील जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे २३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते…

Read More

३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व ; रत्नागिरी द्वितीय तर अमरावती तृतीय क्रमांकावर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ नोव्हेंबर २०२४ रोजी ३४ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तथा दहावी पुमसे राज्यस्तरीय स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत क्युरोगी या…

Read More

महाराष्ट्र राज्य मानांकन राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा : पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन तर्फे आयोजीत राज्य मानांकन टेनिस स्पर्धेला आज जळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या टेनिस कोर्ट वर सुरवात झाली. महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन मार्फत या टेनिस राज्य मानांकन स्पर्धा जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनला प्रथमच मिळाला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून १० वर्षा आतील टेनिसपटूंनी आपला…

Read More

३४ व्या राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ३४व्या राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले तर या स्पर्धेसाठी २६ जिल्ह्यातील जवळपास ५५० खेळाडूंनी उपस्थिती लावली आहे. विधानसभा निवडणूक निकाल उद्या जाहीर होईल आणि आपला आमदार निवडला जाईल तसेच सध्या सुरू असलेल्या…

Read More

जिल्ह्यात प्रभावी मतदान जनजागृती केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचेकडून मदन लाठी यांचा सत्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 SWEEP अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले ऑयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या म़तदार संघात प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी आयुष प़साद यांनी मदन रामनाथ लाठी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ऑयकॉन आणि…

Read More

१४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत ; प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात दि.१४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे तर्फे…

Read More

स्वीप उपक्रम सत्कार समारंभात मु जे महाविद्यालया च्या रेडिओ मनभावनला गौरविले

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात SVEEP उपक्रमांतर्गत माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा नियोजन सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्राचार्य संजय भारंबे याना सन्मानित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत वाढलेला प्रतिसाद याकरिता विविध माध्यमानी जनजागृती करण्यात आली होती. केसीई सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या रेडिओ…

Read More

राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त शरीरशुद्धी शिबिर संपन्न ; सोहम योग अँड नॅचरोपॅथी विभागाचा उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सातव्या राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त मू. जे.(स्वायत्त ) महाविद्यालयाच्या सोहम योग – निसर्गोपचार विभागाद्वारे द्वारे मू. जे. महाविद्यालय परिसरात तीन दिवसीय शरीरशुद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय बॉडी डिटॉक्स कॅम्प चे आयोजन निसर्गोपचार केंद्राचे समन्वयक व योग -निसर्गोपचार तज्ञ प्रा. अनंत महाजन आणि प्रा. सोनल महाजन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले…

Read More

अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावला. ‘स्वतः केले मग सांगितले…’ या उक्तीप्रमाणे मतदानाचे महत्व पटवून देणे, नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जैन परिवाराने सकाळी ७ वाजून ०५…

Read More

तायक्वांडो : अनुभूती निवासी स्कूलची चारवी शर्मा ची सब ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ नोव्हेंबर रोजी सब ज्युनिअर जिल्हास्तरीय मुले व मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यात अनुभूती निवासी स्कूलची चारवी शर्मा हीने सुवर्ण पदक पटकावले. त्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यासोबतच अनुभूती स्कूलचे संनिधी रकीबे, यादनी मोहिते या दोघींनी…

Read More

कांताई नेत्रालयाचा उपक्रम ; मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली जाणार आहे. जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. २१ नोव्हेंबर २०२४ पुरतीच मर्यादीत असेल. सामाजिक…

Read More

ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘अखंड ध्यान ज्योत बैठक’ चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘तेज ज्ञान फाउंडेशन’ च्या रौप्य महोत्सवानिमित्त अखंड ध्यान ज्योत धारणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेतील सर्वच शिक्षकांनी यात आपला सहभाग नोंदवला. दैनंदिन जीवनात ध्यान धारणेचं महत्व काय असतं हे या निमित्ताने समजले. आज दि.१८ रोजी सकाळी १०.१० वाजेपासून तर…

Read More

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दिपक पाटील व इतर पदाधिकारी, संयोजक मयंक पारिख, जैन इरिगेशन संघाचा कर्णधार जय बिस्टा, शशांक अत्तरदे, जगदीश झोपे, अनंत तांम्वेकर यासह विजयी संघ. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने राऊट मोबाईल लि.संघावर विजय मिळवित क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कॉर्पोरेट क्रिकेट ट्रॉफी…

Read More
Top
error: Content is protected !!