Headlines

SANDIP RANDHE

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

जळगाव (वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाउंडेशन , रोटरी क्लब ऑफ राँयल, इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोलीत दंत तसासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात एकूण २०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब राँयलचे अध्यक्ष जितेंद्र भोजवानी, जितूलाल रोटे, डॉ. जयदीपसींग छाबडा, डॉ. बिंदू छाबडा, डॉ. वर्षा रंगलानी, डॉ. स्नेहल महाजन यांनी सेवा…

Read More

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट : अनिल जैन

भागधारकांशी सुसंवाद साधताना कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन व्यासपीठावर अवधुत घोडगावकर, लेखापरिक्षक नविंद्रकुमार सुराणा, अशोक जैन, अजित जैन, अतुल जैन. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने  निर्यात व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये जैन इरिगेशन कंपनीने निर्यात केली. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया…

Read More

श्री महावीर सहकारी बँकतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : श्री महावीर सहकारी बँक लि. ची २७ वी सर्वसाधारण सभा रोटरी भवन येथे संपन्न झाली. यावेळी भागधारक, ठेवीदार व संचालक मंडळाच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथील चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने  ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ देऊन…

Read More

‘भौतिक रत्नांपेक्षा सम्यक रत्नांची सुरक्षा करा’ : प.  पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा.

।। आत्मोत्कर्ष वाणी ।।सध्याच्या युगात प्रत्येक मनुष्य हे आपल्याजवळी घर, जमिन, संपत्तीसह अन्य भौतिक रत्नांची प्राप्ती व सुरक्षा करण्यातच आपला वेळ घालवत असल्याचे दिसतात. या भौतिक वस्तु मनुष्याला अध्यात्मिकतेपासून परावृत्त करुन चारित्र्यशील होऊ देत नाहीत. इंद्रियांवर नियंत्रण ठेऊन चांगले ज्ञान, श्रद्धा व विवेक पूर्ण आचरणातूनच सम्यक दर्शनासाठी समकित रत्नाची प्राप्ती केली पाहिेजे, ते सुरक्षित ठेवण्यासाठी…

Read More

कवी महानोर यांचे साहित्यासोबतच शेती आणि पाण्यासाठी मोलाचे कार्य : अशोक जैन

पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ना. धों. महानोर यांच्या आठवणींना उजाळा देताना अशोक जैन. व्यासपीठावर अरुणभाई गुजराथी, सुप्रिया सुळे व मान्यवर मुंबई ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक तथा वडील भवरलाल जैन यांच्यासोबत कविवर्य ना. धों. महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे म्हणजे मेजवानी असायची. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणजे जणू दुग्धशर्करा योग जळून…

Read More

जळगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्तांशी संवाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील पुरामुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व घरगुती कुटुंबीय अशा एकूण ३७ नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश दामू भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार…

Read More

धर्मसाधनेत निपूण होण्यासाठी जिज्ञासा वाढवा’ – प.पू.डॉ. इमितप्रभाजी म.सा.

।। आत्मोत्कर्ष वाणी ।। जो मनुष्य आत्म्याला व शरीराला एक मानतो त्याला बद्ध म्हणतात. मिथ्यार्थ मोह त्याच्यात असतो. तर जी व्यक्ती आत्मा व शरीर वेगळे मानतो बोधप्राप्त असल्याची अनुभूती घेतो त्याला बुद्ध म्हणतात. तर जी आत्मा सत्कर्म करत नाही, चांगला विचारांपासून दूर जाते तिला धर्मराधनेचा पाठ शिकवणे म्हणजे शुद्ध आचरण करण्यासारखे होय. शुद्ध आत्मातून धर्माचा…

Read More

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जळगावात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुरेश दामु भोळे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीत आगामी सण-उत्सवांचे आयोजन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाचे नियोजन, तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण…

Read More

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राला १० सुवर्णपदकांसह १९ पदके

अनुभूती स्कूलच्या पदक विजेत्या खेळाडूंसोबत अशोक जैन, रवींद्र नाईक, देबासीस दास, ए.टी. राजीव, अजित घारगे, जयेश बाविस्कर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत एकूण १९ पदके पटकवली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्पर्धेचे आयोजक असलेल्या जळगावच्या अनुभूती स्कूलच्या…

Read More

भुसावळ तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : सेवा पंधरवडा चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ तहसील कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त व सर्वसुविधा संपन्न इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व तहसीलदार नीता लबडे यांची उपस्थिती…

Read More

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंसोबत अरविंद देशपांडे आणि अजित घारगे, महेश घारगे आणि इतर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत आजच्या सलामीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत ११ पदके मिळाले. ५ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली. त्यात जळगावच्या अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिनींनी पहिल्याच दिवशी तीन…

Read More

पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांचेकडून पाहणी

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मंत्री महाजन यांनी त्यांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दरम्यान बहुतांश भागात अजूनही शेतात पुराचे पाणी साचलेले असून, अनेक…

Read More

अनुभूती स्कूलमध्ये सीआयएससीई सहावी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन काहीतरी नवीन शिकावे, खेळात चांगली कामगिरी करून पदके मिळवावे संधीचे सोने करावे…’ असे आवाहन सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या औपचारीक उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अथिती तथा अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य देबासीस दास यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे, महाराष्ट्र तायक्वांडो…

Read More

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगाव ची ओवी पाटील व श्रद्धा इंगळे दुहेरीच्या राज्य विजेत्या

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा- २०२५ ही चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. दि.१० ते १४ सप्टेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील चाळीसगाव (जळगाव) व श्रद्धा इंगळे (कराड) या दोघींनी १३ वर्षा खालील दुहेरी गटात विजय प्राप्त केला. त्यांनी सेमी फायनल…

Read More

“जिनवाणी”त उध्दृत कृतिशील आचरण जीवनात आणा – प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा.

शारिरीक थकवा किंवा आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यावर डॉक्टरांची आवश्यकता भासते, त्यांच्या योग्य परिक्षणाने त्याचे निदान होते. त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनात ‘जिनवाणी’ कार्य करते. सुख प्राप्ती साठी दु:खाचे कारण म्हणजे क्रोध, माया, लोभ यापासून दुर राहिले पाहिजे. ब्रम्ह मुहूर्तावर उठणे, अतिथींचे स्वागत करणे, क्रोध आल्यावर शांत राहणे… यासाठी संतवाणीचे श्रवण करुन चिंतन, मनन करीत कृतिशील आचरण केले…

Read More
Top
error: Content is protected !!