जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एम एस बी टी ई मुंबई ने घेतलेल्या हिवाळी २०२४ परीक्षेत के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील पॉलिटेक्निक विभागाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयातील पॉलिटेक्निक विभागात कॉम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्यूटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या शाखा आहेत.
सदर महविद्यालयात जिल्ह्यातून तसेच बाहेर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या महाविद्यालयांत दर्जेदार शिक्षण, नियमित तासिका, मोफत शैक्षणिक सोयी, अद्ययावत सुविधा व शिक्षक वृंद उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी यावेळी व्यक्त केले.
इलेक्ट्रिकल विभागातून प्रथम क्रमांक जावळे नंदन चंदन (८३.१८%), द्वितीय क्रमांक सोनार देवयानी नरेन्द्र (७९.६५%), द्वितीय वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक पाटील गोविंद भगवान (८२.३५%), द्वितीय क्रमांक जाधव ऋचा सुजित (७६. ५९%), तृतीय क्रमांक पाटील श्रेया नितीन (७५%), तृतीय वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मो.अबुझर शेख (८६.७%), द्वितीय क्रमांक बडगुजर राधिका भूषण (८९. ६%), तृतीय क्रमांक पाटील राजेश्वरी धनराज (८२.३%), तर वर्किंग प्रोफेशनल विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक फेगडे मोहिनी सुरेश (७५.%), द्वितीय क्रमांक नेमाडे चेतन कृष्ण (७२.३५%), तृतीय क्रमांक कांबळे मोहित विलास (७०.७८%),
कॉम्पुटर विभागातून पहिल्या वर्षाला असलेले विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कलश निकेश भोळे (८४.५९%), द्वितीय क्रमांक श्रेयश सुनील चौधरी (८४.३५ %), तृतीय क्रमांक चैताली अजय चांदेले (८४.१२%), दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मंगेश पाटील (९०.९४ %), द्वितीय क्रमांक आकांक्षा सुनील शीत (८९.७७%), तृतीय क्रमांक भूमिका आल्हाट (८९.६५%), तृतीय वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक साक्षी सुधीर निकम (९१.३३%), द्वितीय क्रमांक जिगिषा अनमोल भारंबे (९०%)
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभागातून प्रथम वर्षला असलेले विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक निल खैरनार (८६.५९%), द्वितीय क्रमांक लीना रणधीर (८३%), तृतीय क्रमांक मुलांमध्ये विनय सोनवणे (८२%) व मुलींमध्ये हर्षदा चंदनकर (८२%), द्वितीय वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक रोहित सैंदाणे (९०.५९%), द्वितीय क्रमांक ओम महाजन (८८.१२%), तृतीय क्रमांक भाग्यश्री बाविस्कर (८७.१७%)
मेकॅनिकल विभागातून प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक ओजस अमोल असोदेकर (८४.३५%), द्वितीय क्रमांक अनिकेत संजय सोनार (८१.२३%), तृतीय क्रमांक शुभम रितेश चौधरी (८१.१८%), द्वितीय वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांमधून लोकेश भरत पाटील (७३.११%), द्वितीय क्रमांक ललित पंकज चंदनकर (७२.११%), तृतीय क्रमांक वेदांत चुडामण वानखेडे (७०.३३%)
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. सी.एस.पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा.गणेश पाटील, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा.जगदीश पाटील, कॉप्युटर विभाग प्रमुख प्रा.तुषार धुमाळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा.अर्चना शेवाळे, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.पूजा अडवाने, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

